मुंबई शहर पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:
एका सांकेतिक भाषेत २१ हि संख्या २३१ अशी लिहतात. ५३ हि संख्या ५८३ अशी लिहतात. तर ४५ हि संख्या कशी लिहली जाईल?
“पांडुरंग महादेव” हे नाव कोणाचे आहे?
“अर्ध्या वचनात राहणे” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण?
४५० मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यातून ९० कि.मी. प्रती तास या वेगाने गेल्यास १ मिनिट १२ सेकंदात तो बोगदा ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती?
खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही?
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
द.सा.द.शे. १० दराने १,२५० रु. मुद्दलाचे २ वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती?
१० से.मी. बाजू असलेल्या घनाचे प्रत्येक २ सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील?
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
विसंगत घटक ओळखा.
वि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
१८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली?
सत्य तोच धर्म करावा कायम | मानवा आराम | सर्व ठायी ||
मानवाचा धर्म सत्य हीच नीती |बाकीची कुनीती | जोती म्हणे |
सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे.
खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा?
लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
एक घड्याळ आरशातून पाहिल्यास त्यात ५ वाजून १० मिनिटे वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
अशुद्ध शब्द ओळखा?
तीन वाजून चाळीस मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.