महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २

महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

११+१२+१३+१४+………….+५०=?

2.

एका सांकेतिक लिपीत अक्षराएवजी अंकांचा उपयोग केला गेला आहे. मात्र अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असे नाही. खाली दिलेले शब्द व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व उत्तरे द्या.
६४८ = ?

3.

मुंबई ते अहमदाबाद ते अतर १००० कि.मी. आहे. या दोन्ही ठिकाणांहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे ६० कि.मी./तास व ४० कि.मी तास वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांस किती वेळानंतर भेटतील ?

4.

नाईट वॉचमन ही संज्ञा कोणत्या खेळात वापरतात ?

5.

ताशी १०८ कि.मी वेगाने जाणारी एक आगगाडी एका व्यक्तीस ८ सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी=

6.

अ हा ब च्या दुप्पट वेगाणे काम करतो. तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे १२ दिवसांत काम संपवत असेल, तर तिघे मिळून एकत्रीरीत्या ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

7.

प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.

8.

प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.

9.

निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

10.

गंगापूर मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे .

11.

एका सांकेतिक लिपीत अक्षराएवजी अंकांचा उपयोग केला गेला आहे. मात्र अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असे नाही. खाली दिलेले शब्द व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व उत्तरे द्या.
कवच=४३६ वजन=८६२ पचन=४१८ असेल तर पचन = ?

12.

13.

प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.

14.

औढा -नागनाथ हे ज्योतीर्लीगाचे स्थळ ……..जिल्ह्यात आहे.

15.

16.

मजुरीची रोख रक्कम रु. ४२५ ही ४ पुरुष, ५ स्त्रिया व ६ मुले यांना अशी वाटावयाची आहे कि ज्यात प्रत्येक पुरुष, स्त्री व मुलगा यांचे गुणोत्तर ९:८:४ या प्रमाणात असेल, तर वरील रकमेतील स्त्रियांचा वाटा = ?

17.

गणित व इंग्रजीचे सरासरी गुण ८१ आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण ७८ आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी गुण ९३ आहेत, तर गणित विषयाचे गुण खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये दिले आहेत ?

18.

कोकण रेल्वे महाराष्ट्राचा किती जिल्ह्यांतून धावते ?

19.

रजनी श्वेतापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. तर ६ वर्षानंतर यांच्या वयातील फरक किती होईल .

20.

जर ३ पुरुष किंवा ५ स्त्रिया यांना एक काम करण्यास ५० दिवस लागत असतील, तर तेच काम ७ माणसे व ५ स्त्रिया एकत्रितपणे पूर्ण करण्यास लागणाऱ्या दिवसांची संख्या किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.