महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २

महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत १५% ने वाढवली, त्यानंतर त्यावर १०% सूट दिलीं, तर त्यास झालेला शे. नफा किवा शे. तोटा =

22.

23.

अंकाऐवजी ठिपके असलेले घड्याळ आरशातून पहिल्यास ८ वाजून ५ मिनिटे ही वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील ?

24.

प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.
६९: ? तर ८९ : ३६

25.

गटात न बसणारे पद ओळखा.

26.

बांगलादेशचे चलन कोणते ?

27.

प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.

28.

धुळे हे शहर ……..नदीवर वसले आहे.

29.

७.५ ची ३०% किंमत ६० च्या x% बरोबर आहे तर x=?

30.

माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

31.

प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.
४:८० तर ५ : ?

32.

सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?

33.

एका रकमेची २ वर्षाची रास ५,८०० व ५ वर्षाची रास ७,००० रु. आहे तर सरळ व्याजाचा दर=

34.

1³+2³+3³+4³+5³=X² तर X =?

35.

जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याचं वर्षे गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

36.

दुपारी दीड वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

37.

प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.

38.

एक काम १२ माणसे २० दिवसांत करतात, तेच काम १५ माणसे x दिवसांत पुर्ण करत असतील तर = ?

39.

राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

40.

नाईट वॉचमन ही संज्ञा कोणत्या खेळात वापरतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.