महाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग - २ Questions And Answers:
एका गावची लोकसंख्या सध्या २००० आहे. ती दरवर्षी १०% नि कमी होते, तर ३ वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या ?
८,२४,१२,३६,१८,५४,?,८१
एका सांकेतिक लिपीत अक्षराएवजी अंकांचा उपयोग केला गेला आहे. मात्र अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असे नाही. खाली दिलेले शब्द व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व उत्तरे द्या.
जनक = ?
एका पुस्तकाची विक्री किंमत १६५ रु. केल्यामुळे दुकानदाराला १०% नफा झाला, तर त्या पुस्तकाची मूळ किंमत
गटात न बसणारे पद ओळखा.
३,४,७,११,१८,२९,?
कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन २५% ने कमी झाले, तर कारखान्यातील उत्पादनपूर्वी इतकेच होण्यासाठी एकूण तासांत करावी लागणारी x % इतकी असेल तर x = ?
एका संख्येस ५ ने भागण्याएवजी ५ ने गुणल्यास बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या x % ने कमी किंवा जास्त असेल तर x = ?
सायंकाळी ६.00 वाजता राधिका ग्रंथालयात बसली होती. तिच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर राधीकाचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.