राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

2012 च्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक धोरणानुसार पुढील क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस परवानगी नाही.

अ. हवाई वाहतुक सेवा

ब. जुगार आणि सट्टा

क. चिट फंडस्

ड. निधी कंपन्या

योग्य पर्याय निवडा :

82.

खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही ?

83.

2000 च्या राष्ट्रीय कृषि धोरणाची उद्दिष्टये कोणती ?
अ. दरवर्षी कृषी क्षेत्राचा 4 टक्कयांपेक्षा अधिक वृद्धी दर

ब. खाद्यान्नाच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवणे

क. नि:पक्षपाती वृद्धी

ड. तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक चिरंतन वृद्धी साध्य करणे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

84.

2011-12 मध्ये झालेल्या खाद्यान्नाच्या भाववाढीमध्ये खालील घटकांचा महत्त्वाचा वाटा होता.

अ. दूध

ब. अंडी, मटण आणि मासे

क. खाद्यतेल

ड. साखर

योग्य पर्याय निवडा :

85.

राष्ट्रीय सेंद्रिय (जैव) उत्पादन कार्यक्रम कसा अमलात आणल्या जातो ?
अ. प्रमाणीकरण कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी साधने उपलब्ध करून देणे

ब. प्रमाणीकरण कार्यक्रमांना मान्यता देणे 

क. सेंद्रिय उत्पादनाच्या प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे

ड. सेंद्रिय उत्पादनाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

86.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश्य आहे

अ. खाद्यान्न भाववाढ नियमन

ब. पिकांचा विकास  

क. शाश्वत कृषी वृद्धी  

ड. कृषी उत्पादनाची निर्यात

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

87.

राष्ट्रीय फळबागायत अभियानाची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत ?

अ. अनुदानाची मर्यादा 25 ते 100 टक्के.

ब. पतसंलग्न प्रकल्पांनाच बँक कर्ज अनिवार्य.

क. मानवी संसाधन विकास एक महत्त्वाचा घटक. 

ड. जमीन खरेदी अनुदानास पात्र.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

88.

राष्ट्रीय कृषी विकास योजना, 2007 आवश्यक निधीचे वाटप

89.

ग्रामीण भागात शहरी सुखसोयींचे प्रावधान हे पुढीलपैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचे स्वप्न आहे ?

90.

भारत निर्माणच्या कार्यसूचीत पुढील बाबींचा समावेश आहे :
अ. पाणी पुरवठा

ब. गृहनिर्माण

क. रस्तेबांधणी

ड. बंदरबांधणी

योग्य पर्याय निवडा :

91.

UNDP जागतिक विकास अहवाल 2010 नुसार मानव विकास निर्देशांकामधील घटक कोणते ?

92.

NNP* = GNP - Dm - Dn हे सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे समीकरण आहे. या समीकरणामधे Dm आणि Dn काय आहेत ?

93.

परकीय भांडवलाचे घटक कोणते ?

94.

व्यापार निर्मिती म्हणजे ?

95.

अंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) या संस्थेचे पुढीलपैकी कोणते उद्देश्य नाही ?

96.

बचत गट आणि बँका यांच्यातील व्यवहार संबंधात खालील कोणत्या प्रतिकृती मध्ये गैर सरकारी संघटनेचा सहभाग होतो ?

अ. आयफॅड प्रतिकृती

ब. अप्रत्यक्ष संबंध प्रतिकृती

क. परिवर्तीत अप्रत्यक्ष प्रतिकृती

ड. परिवर्तीत प्रत्यक्ष संबंध प्रतिकृती 

योग्य पर्याय निवडा :

97.

डॉ. सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसी प्रमाणे दारिद्रय रेषेखालील कुटुंब ________ ठरवावी.

98.

_______ या मध्ये एकत्रित शेती केली जाते परंतु शेतक-याचा मालकी हक्क अबाधित ठेवला जातो.

99.

'सुवर्ण क्रांती' कोणत्या पिकाशी संबंधीत आहे ?

100.

रिझर्व बँकेने सन 1970 साली ________ यांच्या अध्यक्षतेखाली विभेदीत व्याज दराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.