राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

खालीलपैकी कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्योग नाही ?

62.

लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल ?

63.

2003 पर्यंत महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे कोणत्या बँकेचे नाव होते ?    

64.

1996 - 97 मध्ये नियोजन मंडळाने व्यक्त केलेल्या दारिद्रयाच्या अंदाजासाठी कोणता निकष वापरला होता ?

65.

भारतातील ग्रामीण दारिद्रय दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला ?

66.

भारताच्या सन 2000 च्या लोकसंख्याविषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे ?

67.

2000 - 01 या वर्षी भारतामधील शेतजमीनीचा सरासरी आकार किती होता ? 

68.

सार्वजनिक वितरण प्रणाली वरील सूट पुढीलपैकी कोणत्या फरका मुळे निर्माण होते ?

69.

2004 मधील हिंदुस्थान टाइम्स आणि इन्वेस्ट इंडीया व इकॉनोमीक टाइम्स अभ्यासानुसार, ग्रामीण कर्जाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा वाटा सर्वात मोठा आहे ?

70.

पाश्चिमात्य देशांच्या तुलने मधे भारतातील गायींचे वार्षिक सरासरी उत्पादन कसे आहे, ते सांगा ?

71.

विकासाचे निर्देशक कोणते ?

अ. उत्पन्न निर्देशांक

ब. उत्पन्नेतर निर्देशांक

क. सामाजिक आणि राजकीय विकास निर्देशांक

ड. मानवी विकास निर्देशांक

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

72.

हेक्श्चर ओहोलिनचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या गृहितांवर आधारलेला आहे ?

अ. उत्पादनाचे फक्त दोन घटक आहेत - मजूर, भांडवल.

ब. दोनच देश आहेत जे विकसित आहेत. 

क. दोनच देश आहेत आणि त्यांच्या घटक विपूलतेत भिन्नता आहे.

ड. दोनच देश आहेत.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

73.

कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली ?

74.

नैसर्गिक साधनसामग्रीत कोणत्या साधनांचा समावेश होतो ?
अ. पाणी

ब. वनसंपती

क. खाणी

ड. लोकसंख्या

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

75.

जागतिक व्यापार संघटनेच्या अखत्यारीतील करार कोणते ?
अ. शेतीसंबंधी करार

ब. बाजारासंबंधी करार

क. मत्स्यसंबंधी करार

ड. वस्त्रनिर्माण उद्योग व कपडेसंबंधी करार

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

76.

भारतात अन्नसुरक्षितता कोणत्या हेतूने करण्यात आली ?
अ. वाढत्या लोकसंख्येबरोबर मागणीची पूर्तता करण्यासाठी देशातंर्गत उत्पादन वाढविणे.

ब. गरीबांना मोफत अन्नपुरवठा करणे.

क. अन्न प्राप्तीसाठी व साठवणुकीसाठी किमान आधार किमती जाहीर करणे.

ड. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

77.

UNDP च्या 2011 च्या मानव विकास अहवालामध्ये बहुअंगी दारिद्रय निर्देशांकाचे मापन खालील देशांसाठी केलेले आहे :

अ. भारत 

ब. कोलंबिया

क. केनिया

ड. नायजेरिया

वरीलपैकी कोणत्या देशांसाठी मापन केलेले आहे ?

78.

भारतात अंतर्गत मत्स्योत्पादनाची कोणती साधने आहेत ?
अ. नद्या

ब. कॅनॉल

क. मोठी धरणे

ड. विहिरी

योग्य पर्याय निवडा :

79.

जकाती व व्यापारविषयक सहमती कराराची (गॅट) कोणती उद्दिष्टे आहेत ?

अ. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार करणे.

ब. सभासद देशात पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे व जागतिक उत्पादनात वाढ करणे.

क. तेलाची मुक्तपणे निर्यात व आयात करणे.

ड जागतिक साधनसामग्रीचा विकास व त्याचा पूर्ण वापर करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

80.

जनरल अँटी अव्हॉयडन्स रूल्सची मुख्य उद्दिष्टये आहेत

अ. अवपुंजन शुल्क आकारणे

ब. भ्रष्टाचार रोखणे

क. कर चुकवेगिरीला आळा घालणे

ड. भाववाढ नियंत्रण वरीलपैकी

कोणते विधान बरोबर आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.