राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

व्यवसाय कराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

42.

देशातील पत निर्मिती नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून खालीलपैकी कोणता उपाय योजला जातो ?

43.

भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?

44.

सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

45.

मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात ?

46.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू एन ओ) “सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट' या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

47.

ग्रामीण लोकांना संघटित करून त्यांची वित्तीय क्षमता वाढविण्यास व बँकांकडून व्यावसायिक कर्ज घेण्यास सक्षम करण्यास कोणता कार्यक्रम आखला गेला आहे ?

48.

देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात खालीलपैकी कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला ?

49.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कोणत्या अधिनियमा द्वारे नियंत्रित केली जाते ?

50.

 'किमान आधारभूत किंमत' म्हणजे

51.

भारतीय चलनाचे हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?

52.

खालीलपैकी कोणत्या समूहावर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होतो ?

अ. असंघटित क्षेत्रातील मजूरी करणारे

ब. लाभधारक  

क. वेतनधारी चलनवाढीनुसार वेतन निर्देशांक असणारे

ड. निश्चित निवृत्ती वेतन मिळविणारे निवृत्तीधारक

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे ?

53.

कोणत्याही अर्थव्यवस्थेत व्यापारचक्र ज्या अवस्थेतून जाते तीचा योग्य अनुक्रम कोणता ?

54.

मंदीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण अधिक यशस्वी ठरेल ?

55.

नरसिंहम समिती कशासाठी प्रसिद्ध आहे ?

56.

मुद्रास्फितीच्या वाढीचा सरकारच्या कर वसूलीवर कसा प्रभाव पडतो ?

57.

विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे ?

58.

एकूण खर्च - (प्राप्ती + घ्यावयाची रक्कम + सार्वजनिक मालमत्तेची विक्री) =

59.

कोणत्या कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे ?

60.

भारतामध्ये 'विशेष आर्थिक क्षेत्र' (सेझ) मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.