महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

What is the normal increase in yield of a cotton crop due to drip irrigation ?

142.

सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते ?

143.

In which order are 'Catfishes' included ?

144.

'कॅटफिश' या मत्स्यांचा कोणत्या ऑर्डर मध्ये समावेश होतो ?

145.

In respect of soil depth from which various crops extract most of their requirement of water; which pair does not match ?

146.

विविध पिके जमिनीच्या ज्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात याचा विचार करता कोणती जोडी बरोबर नाही ?

147.

What is correct about sheep ?

a. Sheep are economical converters of grass into meat and wool.

b . Sheep eat more variety of plants compared to any other livestock.

148.

मेंढ्यांबाबत काय खरे आहे ?

अ. मेंढी गवताचे मांसामध्ये आणि लोकरीमध्ये किफायतशीरपणे रूपांतर करते.

ब. मेंढी इतर प्राण्यापेक्षा अधिक विविध प्रकारच्या वनस्पती खाते. 

149.

Which vitamins are present in animal milk ?

150.

प्राण्याच्या दुधामध्ये कोणती जीवनसत्वे असतात ? 

151.

What is the most popular and palatable grain for all kinds of livestock ?

152.

सर्व प्रकारच्या पशुसाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणते ? 

153.

Which cow breed is considered as a milch breed ?

154.

गाईंची कोणती जात दुधासाठी ओळखली जाते ?

155.

Which of the following Indian cattle are only a drought purpose breed ?

156.

खालीलपैकी कोणती भारतीय गुरे ही फक्त वाहतुकीसाठी उपयोगी आहेत ? 

157.

What is the maximum limit of moisture content in milk powder ? 

158.

दूध पावडरमध्ये जास्तीत जास्त आद्रतेचे प्रमाण किती असते ? 

159.

In which State was 'Khadin', a method of water harvesting, developed ? 

160.

खादीन' ही पाणी साठविण्याची पद्धत (Water harvesting) कोणत्या राज्यात विकसित झाली ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.