महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी प्रकल्प नागपूर २०१२ (शिपाई)

महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी प्रकल्प नागपूर २०१२ (शिपाई) Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

अण्णा हजारेंचे मुळगाव राळेगण सिंद्धी ……………या जिल्ह्यात आहे.

42.

महात्मा गांधीने असहकार चळवळ कधी हाती घेतली?

43.

राधा माझी मावशी आहे, तिला दोन बहिणी आहेत, त्यातल्या एकीचे नाव वीणा आहे तर वीणाच्या मुलीचे पती माझे कोण लागेल?

44.

जागतिक हात धुवा दिन …………….रोजी आयोजित केला जातो.

45.

संघराज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो?

46.

सामान वाहतूक भारतात प्रामुख्याने ………..वाहतुकीव्दारे होते,

47.

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थपना ………………यांनी केली.

48.

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?

49.

सण ……………..पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलीली आहे.

50.

महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे?

51.

महाराष्ट्रात बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

52.

२०११ च्या ४८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्राप्त चित्रपट कोणता?

53.

खालील यादीत विसंगत/ वेगळा घटक ओळखा.

54.

एका संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या उत्तराला काय म्हणतात?

55.

आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री …………………..हे आहेत.

56.

संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात …………….. यांनी सुरु केली.

57.

महाराष्ट्र राजय्त एकूण ……………..अनुसूचित जमाती आहेत.

58.

२००१ चे जनगणने प्रमाणे राज्याच्या एकूण लोक संख्येची आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती?

59.

महाराष्ट्रातील त्रिस्तरीय विकेंद्रित प्रशासन व्यवस्था कधी चालू झाली?

60.

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ……………होते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी प्रकल्प नागपूर २०१२ (शिपाई) Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.