महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:
'अ' आणि 'ब' हे दोन स्थानक ज्यांच्यामध्ये 320 मैल अंतर आहे. रेल्वे एका निश्चित वेळेत 'अ' पासून सुरू होते आणि 'ब' च्या दिशेने 70 मैस प्रती तास था प्रमाणे सुरू होते. दोन तासानी दुसरी रेल्वे व पासून सुरू होते आणि ‘अ च्या दिशेने 20 मैल प्रती तास प्रवास करते. त्या कोणत्या वेळेला भेटतील ?
माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात ₹ 1,800 शिल्लक आहेत. तर तिने किती रुपये खर्च केले ?
एका चौरस पारदर्शक कागदावर काहीरेषांची आकृति काढलेली आहे. ती आकृती डाव्या बाजूला दिलेली आहे. तो कागद मध्यभागी दुमडला असता त्या वरील आकृति दिलेल्या कोणत्या पर्यायाशी जुळेल ? .
दिलेल्या आकृत्यांची अचूक जोडी लावा.
एका दुकानदाराने 8 टन गहू विकत घेतले आणि त्यातून 5.7 टन विकले. आता त्याच्या जवळ किती किलोग्रॅम गहू आहेत ?
फोटोकडे बोट दाखवत ईला, ईशाला म्हणाली “फोटोतील मुलगी ही माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची पहिली कन्या आहे जी मुंबईला राहते.” ईला कोण विषयी बोलली ?
श्रेणीत बरोबर नसलेले पद कोणते ?
16, 16, 32, 96, 384, 1920, 11320
खालील आकृतीसंबंधात कोणते विधान/विधाने अचूक आहे आहेत.
अ. 96 त्रिकोण आणि 165 चौरस
ब. 100 त्रिकोण आणि 90 चौरस
क, 100 त्रिकोण, 145 चौरस आणि‘95 आयत
इ. 68 आयत्
वरीलपैकी एकही अचूक नाही.'
अचूक श्रेणी निवडा.
प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा.
जेव्हा एखादी वस्तु ₹ 18,700 ला विकल्याने मालकास 15% नुकसान होते, तर 15% फायदा होण्यास ती वस्तु कितीला विकली पाहिजे ?
एक आगगाड़ी 45 मिनिटात अ आणि ब स्टेशनमधील 60 कि.मी, अंतर पार करते. जर आगगाडीचा वेग तासी. 5 कि.मी. ने कमी केला, तर तेच अंतर पार करण्यासाठी आगगाडीस मिनिटचकिती वेळ लागेल
एक आयताकृती जागा 60 मी. लांब आणि 40 मी. रूंद जागेला दोन जॉगींग मार्ग जागेच्या आतल्या बाजूला आहेत. उर्वरित जागेत व्यायामाचे साहित्य आहे. व्यायामाच्या साहित्याची जागा 2109 स्क्वे. मी. आहे. जॉगींग मार्गाची रूंदी किती आहे ? ,
कोणती आकृति प्रश्नचिन्हाच्या जागी येणार ?
रेशमाची जन्मतारीख प्रियाच्या जन्मतारखेच्या 64 दिवसांनी येते. रेशमाची जन्मतारीख जर सोमवारी आहे, तर प्रियाचा जन्मदिवस केव्हा येईल ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.