महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

डोनाल्ड टस्क यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. ते पोलीश राजकारणी व इतिहासकार आहेत. 

ब. ते पोलंडचे पंतप्रधान होते.

क. ते युरोपीयन युनियनचे 2014 मध्ये अध्यक्ष बनले.

इ. त्यांची या पदावर 2017 मध्ये पुन्हा निवड झाली आहे.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

42.

योग्य कथन/कथने ओळखा. 

अ. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रश्न मंत्री उज्ज्वस्छ, योलमेल कुरंभ लक्तर प्रदेश येथे केला. 

ब. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचे ध्येय दारिद्रय रेषेखालील लाभार्थना स्वयंपाक गॅस ची जोडणी उपलब्ध करून देणे.

43.

केरोसिनच्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) ची अंमलबजावणी करणारे असतातील पहिले राज्य कोणते आहे ? 

44.

(बेस्ट फिल्म) उत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकाँके पुरस्कार, 2016 कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला ?

45.

श्री विजय भटकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान ओर आहे ? 

46.

केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ?

47.

रासायनिक अस्त्राचे प्रकारे कोणते आहे ? 

अ. सल्फर मंस्टर्ड

ब, सरीन 

क. व्ही.एक्स.

ड. अँसिटिलकोलोरेज

48.

डॉ. एच.व्ही. तुलसीराम बातम्यांमध्ये यामध्ये होते. त्यांच्या काय खरे नाही ? .

49.

जम्मू व कश्मिरमध्ये अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली ? (

50.

कोणत्या पोलीस दलात महिलांचे संरक्षण करण्यासाठी “पिंक हॉक्साला” पोलीस'गस्त कहने लावण्यात आली आहेत ?

51.

एफ.एम. रेडिओ प्रसारणवर बंदी घालण्याचा पहिला देश कोणता ?

52.

कोणत्या चित्रपटाने 64 व्या नॅशनल फिल्म अॅवॉर्डसाठी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचे पुरस्कार जिंकले ?

53.

मुंबईतील पूर्ण मॅरेथॉन 2017 मध्ये पुरुष वर्गात कोण जिंकले ?

54.

कोणत्या राज्य सरकारने फेब्रुवारी 2017 मध्ये ई-जेल प्रकल्प सुरू केला आहे ? 

55.

पर्यटनविषयक माहितीसह कोणत्या राज्य सरकारने एक मोबाइल अॅप ‘पिनकिन सुरू केले आहे ?

56.

जीन्नाह ऑफन केम टू आवर हाऊस' पुस्तकाचे लेखक कोण आहे ? 

57.

केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घोषित केलेल्या विद्यापीठांच्या राष्ट्रीय मानांकनाच्या (2017) श्रेणी बाबत
खालील विधाने विचारात घ्या : 

अ. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगळूर हे प्रथमस्थानी आहे. . 

ब. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 10 व्या स्थानी आहे. 

क. महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही विद्यापीठाचा टॉप टेन यादीमध्ये समावेश नाही. 

58.

इंटरपोल' बाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

अ. 1919 मध्ये निर्माण झालेली इंटरपोल ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 

ब. नोव्हेंबर 2016 मध्ये मेंग हाँगवेइ (Meng Hongwei) यांची इंटरपोलचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

क. इंटरपोलचे मुख्यालय न्युयॉर्क (अमेरीका) येथे आहे. 

59.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. आण्विक पुरवठा गटात (NSG) एकूण 48 सभासद आहेत. 

ब. एन.एस.जी. ने भारताच्या गटात सामिल होण्याच्या इच्छेला नकार दिला.

क. चीन आणि स्विट्झर्लंड ने भारताच्या गटातील प्रवेशास विरोध केला.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

60.

जोड्या लावा (साहित्य अकादमी पुरस्कार, 2015) : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.