महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

प्रस्तुत उताच्यातील निवेदनाचा प्रकार ओळखा.

22.

'बांगडी फुटणे' या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. 

अ. पराभूत होणे . 

ब. काळोख होणे, ..

क. वैधव्य येणे . 

 ड. भांडण होणे

23.

'आम्ही गह खातो:' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा..

अ. अभिया 

ब. लक्षणा

क.. व्यंजना 

ड. वरीलपैकी कोणतीच शब्दशक्ती नाही 

24.

जे शब्द इतर शब्दांपासून उत्पन्न झालेले नसतात अशा शब्दांना काय म्हणतात ? 

अ. साधित शब्द 

ब. ' शब्दसाधित

क. प्रत्ययसाधित शब्द

ड. सिद्ध शब्द

25.

खालीलपैकी देशी शब्द कोणता ? . 

अ. पिता 

ब. ग्राम 

क. हकिकत

ड. लुगडे

26.

एक गाडी 6 तासात 210 कि.मी. अंतर जाते, तर त्याच वेगाने 10 तासात किती अंतर जाईल ?

27.

खालील विधानांच्या अनुषंगाने योग्य निष्कर्ष निवडा. विधाने: 

अ. सर्व आंबे वांगी आहेत.

ब. सर्व वांगी टोमॅटो आहेत.

क. काही टोमॅटो संत्रे आहेत.

निष्कर्ष :

I. काही संत्रे वांगी आहेत.

II. काही वांगी आंबे आहेत.

III. काही आंबे संत्रे आहेत.

IV. सर्व टोमॅटो आंबे आहेत. 

28.

गटातील अयोग्य संख्या शोधा., 

14, 23, 32, 41, 50, 59 

29.

राहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?

30.

खाली दिलेल्या आकृतीत एकून किती त्रिकोण आहेत ? 

31.

जर A = E, B = F आणि C = G, तर 'GO AHEAD'चे सांकेतिक रूप तुम्ही कसे कराल ? 

32.

तुम्ही मोठ्या शहरात वाढलेले असून शासकीय नोकर म्हणून खेडेगावात तुमची नियुक्ती झाली. त्या खेडेगावातील असुविधांबदद्ल ऐकून तुम्हांला काळजी वाटते. शिवाय नोकरीची अत्यंत गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही काय कराल ?

33.

एक माणूस 15 कि.मी. दक्षिणेकडे चालतो आणि नंतर उजवीकडे वळतो. नंतर 7 कि.मी. चालल्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. आता त्याच्या आंरभ स्थळापासून तो कोणत्या दिशेला आहे ?

34.

ह्या वेन आकृतीसाठी कोणता पर्याय बरोबर आहे ?  

 

अ. शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय .

ब. दिवस, महिना, वर्ष,

क. भारत, महाराष्ट, मुंबई

ड. वही, पुस्तक, पेन 

35.

खालील माहिती वरून प्रश्नाचे उत्तर द्या : 

अ. प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेंसी कमीत कमी 10 सायकलने जास्त किंवा कमी आहे. 

ब. स्टेशन A हे B पेक्षा 10 सायकलने कमी आहे. 

क. स्टेशन B हे C पेक्षा 20 सायकलने कमी आहे. 

ड. स्टेशन D हे E पेक्षा 50 सायकलने जास्त आहे. 

य. स्टेशन E हे F पेक्षा 10 सायकलने जास्त आहे. 

फ. स्टेशन F हे B पेक्षा 30 सायकलने कमी आहे. 

c व E स्टेशनच्या मध्ये कोणती स्टेशन कार्य करतात ? 

36.

स्वच्छ सर्वेक्षण 2017' अहवालाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. अहवालाद्वारे स्वच्छतेवरील पहिली 10 शहरे घोषित करण्यात आली.

ब. हे सर्वेक्षण 434 शहरे आणि नगरांमध्ये भारतीय गुणवत्ता परिषदेद्वारे करण्यात आले.

क. भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून इंदौर घोषित करण्यात आले.

ड. महाराष्ट्रातील केवळ पुणे या शहराचाच पहिल्या दहा मध्ये समावेश आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

37.

खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने जननी सेवा' ही योजना लागू केली आहे ?

38.

न्यायमूर्ती लोढा समितीच्या खालील शिफारसी विचारात घ्या :

अ. बी.सी.सी.आय. चा पदाधिकारी हा मंत्री अथवा शासकीय सेवक नसावा.

ब. आय.पी.एल. चे बी.सी.सी.आय. मघ्ये विलीन करावे क. एक राज्य - एक मत 

ड, खेळांडूसाठी देखील सट्टा कायदेशीर असावा

ई. बी.सी.सी.आय.ला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणावे

वरीलपैकी कोणती/कोणत्या शिफारस/सी लोढा समितीने केलेल्या नाहीत?

39.

पंतप्रधानांनी 2 एप्रिल, 2017 रोजी उद्घाटन केलेल्या चेनानी - नाशरी बोगद्याबाबत खालील विधाने विचात्
घ्या :

अ. हा भारताचा सर्वात लांब रस्त्यावरील बोगदा आहे.   

ब. आडवी छेद असलेली वायूवीजन प्रणाली असलेला भाताचा पहिला व जगातील दुसरा बोगदा आहे.

क. त्यात विजेवरील आग संदेश  यंत्रणेसह कार्यरत असलेली अग्नीशमन यंत्रणा आणि व्हिडीओ निगराणी यंत्रणा
देखील आहे. 

ड. त्यामूळे जम्मू आणि श्रीनगर मधील प्रवासाची वेळ साधारण दोन तासांनी कमी होणार आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

40.

राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017' ची प्रमुख उद्दिष्टे

अ. उत्तम आरोग्याची शक्य होईल तेव्हाढी उच्चतम पातळी गाठणे. 

ब. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणे. 

क. सर्व सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात मोफत औषधे व मोफत रोगनिदान चिकित्सा उपलब्ध करणे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.