महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Consider the following statements regarding the Attorney General of India : 

(a) There is no age limit for his appointment.

(b) FIe shall have the right of audience in all the courts in India. 

(c) The term of his office is fixed by the Constitution of India. 

Which of the statements given above is/ are correct ? 

162.

भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने पहा. 

(a) त्यांच्या नियुक्तीसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. 

(b) त्यांना भारतातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. 

(c) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारतीय राज्यघटनेने निश्चित केला आहे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

163.

Consider the following statements regarding the Attorney General of India : 

(a) There is no age limit for his appointment.

(b) FIe shall have the right of audience in all the courts in India. 

(c) The term of his office is fixed by the Constitution of India. 

Which of the statements given above is/ are correct ? 

164.

भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने पहा.

(a) त्यांच्या नियुक्तीसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

(b) त्यांना भारतातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. 

(c) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारतीय राज्यघटनेने निश्चित केला आहे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

165.

Which of the following states has unicameral Legislature ?

166.

खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकगृही कायदेमंडळ अस्तित्वात आहे ?

167.

Which one of the following does not take part in the election of the President ?

168.

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये खालीलपैकी कोणाला मतदान करता येत नाही ?

169.

पंचायत राज्य संस्था निधीसाठी मुख्यतः ___________ वर अवलंबून असतात.

170.

Consider the following statements : 

(a) In India, the President is a part of Parliament.

(b) The Constitution of India prescribes both the minimum and maximum age limits for contesting presidential election.

Which of the statements given above is/are correct ?

171.

खालील विधाने पहा :

(a) भारतामध्ये राष्ट्रपती हे संसदेचा भाग आहेत. 

(b) भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी किमान आणि कमाल अशा दोन्हीही वयोमर्यादा नमूद आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

172.

Consider the following statements (A and R):

Assertion (A) : Anti-superstition bill is against black-magic and not against any religion.

Reason (R): It covers the quacks and dubious practices as cures for ailments and is not against religious rituals and rites that cause no mental, physical and financial harm to individuals.

Select your answer from the following alternatives :

173.

खालील विधानांचा विचार करा (A आणि R) :

विधान (A) : अंधश्रद्धा विरोधी विधेयक काळ्याजादू विरोधी आहे, कोणत्याही धर्माविरोधी नाही.

कारण (R) : त्यात बनावट वैद्य आणि आजार बरे करण्यासंबंधीच्या संशयास्पद पद्धतींचा समावेश असून ते व्यक्तीची मानसिक, शारीरिक, आणि आर्थिक हानी न करणाच्या धार्मिक आचार आणि विधी विरोधी नाही.

खालील पर्यायामधून तुमच्या उत्तराची निवड करा :

174.

Match the pairs : 

175.

जोड्या लावा. 

176.

महाराष्ट्रातील नवीन वन्यजीव अभयारण्ये कोणती आहेत ? 

(a) नागझिरा नवीन   

(b) ताम्हणी 

(c) कोला मार्क

(d) काटेपूर्णा

177.

Which are the committees appointed by the Maharashtra Government for reforms in the standard of Education ? 

(a) Dr. Anil Kakodkar Committee 

(b) Dr. Arun Nigwekar Committee 

(c) Dr. Ram Takwale Committee

(d) Dr. Ved Prakash Mishra Committee

178.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या समित्या नेमल्या?

(a) डॉ. अनिल काकोडकर समिती 

(b) डॉ. अरुण निगवेकर समिती 

(c) डॉ. राम ताकवले समिती 

(d) डॉ. वेदप्रकाश मिश्रा समिती

179.

Match the pairs :

180.

योग्य जोड्या लावा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.