महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालील 'अ' व 'ब' गटातील कोणती जोडी सुसंगत आहे, ते पर्यायी उत्तरांतून शोधा .

2.

‘अपसारण चिन्हांचा वापर केंव्हा करण्यात येतो?

(a) संबोधन दर्शविताना. 

(b) बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास. 

(c) '------' या चिन्हाचा वापर करताना. 

(d) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास

3.

खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते ? 

4.

"शेणाचा दिवा लावणे'' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा - 

5.

खालील शब्दातील योग्य वर्णरचना कशी आहे, ते पर्यायी उत्तरांतून शोधा -

'धृतराष्ट्र'

6.

खालील वाक्प्रचार ही कोणत्या पर्यायी उत्तरांतील उदाहरणाने दाखविला आहे?

‘कच्छपी लागणे' 

7.

"मुंगा'' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा -

8.

खालील पर्यायी उत्तरांतून पूर्वरूप संधी ओळखा?

9.

खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा -

"मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण'' 

10.

खाली 'क्ष' आणि 'ज्ञ' गटात वाक्प्रचार व त्यांचे अर्थ विसंगतरूपाने दिलेले आहेत, पर्यायी उत्तरांतून योग्य असलेल्या चार जोड्या कोणत्या आहेत, ते पर्यायी उत्तर शोधून काढा.

11.

'लिंगविचारा' संबंधी योग्य विधान कोणते ते पर्यायी उत्तरांतून सांगा -

12.

पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही?

13.

खालील शब्दाचा अर्थ पर्यायी उत्तरातून शोधा - 

"उपळी"

14.

खालील पर्यायी उत्तरांतील क्रियाविशेषण शब्द असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

15.

मराठी ‘प्रयोग विचारात' कर्तरी प्रयोगाची चर्चा केली आहे. यामध्ये -

(a) कर्माप्रमाणे क्रियापद असते. 

(b) कर्ता प्रथमांत असतो.

(c) कर्म असतेही किंवा नसतेही. 

(d) संकीर्ण प्रयोगातही असतो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

16.

खाली दिलेल्या शब्दाप्रमाणे पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर शोधून काढा - 

‘विशेषण वाक्य' 

17.

खालील पर्यायी उत्तरांतून 'व्यंजना' शब्दशक्ती ओळखा :

18.

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?

19.

 “यज्ञसूकर'' या शब्दाचा अर्थ सांगा -

20.

वर्णविचारामध्ये मूर्धन्य वर्णाचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये -

(a) क्, ख् या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख येतो. 

(b) अनुनासिकांचा समावेश होतो. 

(c) , व् कठोर व्यंजने पाहवयास मिळतात. 

(d) या वर्णाचा उच्चार होताना मुखावाटे जोराने उसासा बाहेर पडतो.  त्यांना उष्मे म्हणतात.

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.