महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

गटाबाहेरील शब्द कोणता?

42.

'कर्मधारय समास' हा पुढील कारणांनी ओळखला जातो -

(a) दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात.

(b) यात द्विगु समासाचाही अंतर्भाव होतो.

(c) यात सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळली गेलेली पदे घालावी लागतात.

(d) सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते,

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा?

43.

पर्यायी उत्तरांतून मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते सांगा?

44.

खालील वाक्यातील रिकामी जागा भरा -
‘ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास __________ .

45.

खालील शब्दाबद्दल शब्दसमुह असणारे योग्य उत्तर पर्यायी उत्तरांतून शोधा - 

'अष्टावधानी'

पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तरे लिहा -
       गांधींच्या मते सत्याग्रह हा अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रत्यक्ष कृतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे इतर मार्ग थकल्यानंतरच याचा अवलंब केला जावा, असे ते म्हणतात. 'सविनय प्रतिकार' ही संज्ञा गांधी सुरुवातीला सत्याग्रहाचा आशय व्यक्त करण्यासाठी वापरत असत; पण नंतर त्यांना असे जाणवले, की ती संज्ञा पुरेशी अर्थवाही नाही. ती फक्त एका कृतीचे वर्णन करते. ती ज्या पद्धतीचा एक भाग असते, त्या पद्धतीसंबंधी तिच्यातून काहीच सूचित होत नाही. ‘दुराचाराचाही मुकाबला सदाचाराने करावा' हे गांधीविचाराचे अंत:सूत्र होते आणि गांधींच्या असे लक्षात आले, की 'सविनय प्रतिकार' ही फारच मर्यादित आशय व्यक्त करणारी संज्ञा आहे. एवढेच नव्हे, तर ते दुर्बलांचे शस्त्र वाटण्याचा, द्वेषबुद्धीतून वापरले जाण्याचा आणि शेवटी हिंसाचारात परिवर्तित होण्याचा मोठा धोकाही संभवतो. त्याचा हेतू प्रतिपक्षाला शरण आणून लाजवण्याचा असू शकतो. समर्थ प्रतिपक्षाच्या तुलनेत आपण दुर्बल असल्यामुळे पर्याय नसल्यामुळे त्यात हिंसा टाळली जाईल; पण हिंसा अनैतिक म्हणून त्याज्य ठरेलच, असे नाही. योग्य वेळ येताच हिंसाचारी मार्ग आचरण्यासही मागे-पुढे पाहिले जाणार नाही. हे सारे सत्याग्रहाच्या संकल्पनेशी मुळातच विसंगत आहे. सत्याग्रह हे आत्मिक सामर्थ्य असून येशू ख्रिस्त, डॅनियल व सॉक्रेटिस हे त्याचे मूर्तिमंत आविष्कार आहेत.
            सत्याग्रहाचे पहिले तत्त्व म्हणजे 'सत्याचा शोध करायचा झाल्यास विरोधकाशी वागताना हिंसेचा अवलंब करता कामा नये, तर धीर धरून व सहानुभूती दाखवून त्याला चुकीपासून परावृत्त केले पाहिजे. जी गोष्ट एकाला सत्य वाटते, ती दुसयाला चुकीची वाटू शकते आणि धीर धरणे म्हणजे आत्मक्लेश सहन करणे.' म्हणून सत्याग्रहाच्या तंत्रात विरोधकाला त्रास देणे बसत नाही. त्याचा भर स्वतः क्लेश सोसण्यावर असतो. सत्य आणि अहिंसा या दोहोंच्या भिलाफातून संपूर्ण जगाला नतमस्तक करवता येऊ शकते, हा सत्याग्रहामागील मूल-विचार आहे. राजकीय व राष्ट्रीय जीवनात सत्य व सौजन्य यांचा आविष्कार करणे म्हणजे सत्याग्रह. हा आग्रह निष्क्रिय (पॅसिव्ह) नसतो. किंबहुना निष्क्रियतेचा जेवढा धसका यो अथक झुंजार योद्ध्याने ( सत्याग्रहीने) घेतलेला असतो, तेवढा दुस-या कुणीच घेतलेला नसतो. सक्रिय प्रतिकार हा त्या चळवळीचा आत्मा असतो; पण तो प्रतिकार हिंसाचारात सक्रिय न होता प्रेम, विश्वास आणि त्याग या स्वरूपात सक्रिय होत असतो आणि शक्तींची ही त्रिवेणी 'सत्याग्रह संज्ञेत अभिव्यक्त होत असते. म्हणूनच 'सत्याग्रह' व 'सविनय प्रतिकार' या संज्ञा भिन्न आहेत. गांधींनी बुद्ध्याच पहिलीचा स्वीकार केला आहे.
              गांधींची सत्याग्रह कल्पना ही एक अभिनव कल्पना असून पश्चिमेतील सामाजिक, राजकीय विचारांत तिला तोड सापडणार नाही. किंबहुना असे म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये की, 'सत्याग्रह संकल्पना' ही गांधींनी विश्वविचाराला दिलेली अभिजात देणगी आहे.

46.

म. गांधींच्या विचाराचे एक अंत:सूत्र होते, ते म्हणजे -

(a) दुराचार पाहत रहावा.

(b) दुराचाराशी मुकाबला करावा. 

(c) मुकाबला करताना वर्तन दुष्ट ठेवावे. 

(d) सक्रिय प्रतिकार चळवळीचा आत्मा असतो,

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

47.

'सविकरण प्रतिकार' एक कृतीचे वर्णन करते. यात - 

(a) या कृतीतून काहीच सूचित होत नाही.

(b) ते एक दुर्बलांचे शस्त्र आहे. 

(c) प्रतिपक्षाला तात्काळ शरण आणणारी कृती आहे. 

(d) अमर्याद आशय व्यक्त करणारी संज्ञा आहे.

खालीलपैकी कोणते पर्यायी उत्तर योग्य आहे ? 

48.

म. गांधींच्या सत्याग्रहाचे आविष्करण काही विभूतींच्या ठिकाणी पाहवयास मिळते. यात -

(a) येशू ख्रिस्त

(b) डॅनियल

(c) कार्ल मार्क्स

(d) सॉक्रेटिस

वरीलपैकी पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर शोधा 

49.

म.गांधींची सत्याग्रह ही एक कल्पना आहे. तीत :

(a) अतिशयोक्ती आहे.

(b) अभिनव कल्पना आहे. 

(c) सामाजिक विचारांचा ठेवा आहे.  

(d) विश्वविचाराला दिलेली अभिजात देणगी आहे. 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

50.

म.गांधींजींनी सत्याग्रहासंबंधी काही तत्त्वे सांगितली. ती अशी : 

(a) हिंसेचा अवलंब करावा.

(b) विरोधकाला त्रास देऊ नये.

(c) स्वतः क्लेश सोसू नये.

(d) सौजन्याचा आविष्कार करणे चुकीचे ठरेल. 

वरीलपैकी पर्यायी उत्तरांतील अचूक उत्तर कोणते? 

51.

Which of the following is not the antonym of 'old'?

52.

He showed me an old bough of that tree.

The underlined word in this sentence points to 

53.

Choose the correct alternative to complete the sentence : 

Rohan asked Mohan if :

54.

His farm at native was sold for a song.

The underlined part contextually connotes :

55.

Which of the following is not associated with the Polysemic hard ?

56.

The culprits (be) very dangerous.

Use appropriate form of the verb in bracket, in simple past. 

57.

I believe that food is cheap in Japan.

Convert into simple sentence.

58.

Pick out the correct meaning of the expression given below : 

On and Off

59.

Please keep your mouth shut in this matter.

The underlined part connotes :

60.

I wish I were in the hot seat.

Identify the mood. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.