महाराष्ट्र अभियंता सेवा गट अ २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:
नवीन शुद्धलेखनाच्या नियमातून शुद्ध असलेला शब्द पर्यायी उत्तरांतून शोधा -
खाली दिलेल्या 'अ' व 'ब' गटात अनुक्रमे म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. मात्र पर्यायी उत्तरांतील एक उत्तर चारही जोडीमध्ये म्हणी व अर्थाच्या दृष्टीने योग्य आहे ते कोणते ?
खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा -
‘अपायकारक सहानुभूती म्हणजे _________ होय.
वाक्यविचारात 'मिश्रवाक्य' या वाक्य प्रकाराचा विचार केला जातो. यात -
(a) एकच केवल वाक्य असते.
(b) गौणवाक्याचा मुळीच विचार केला जात नाही.
(c) 'जे-ते', 'जेव्हा-तेव्हा' या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो.
(d) केवळ प्रधानवाक्यावरच भागते.
खालीलपैकी पर्यायी उत्तरांतील कोणते विधान बरोबर आहे?
पुढील गोष्टींचे भान ठेवून आपल्याला लेखन करता आले पाहिजे, याकरिता -
(a) दोन शब्दात अंतर ठेवणे.
(b) विरामचिन्हांचा योग्यरितीने वापर करणे.
(c) वाक्याच्या ओळीतील सर्व शब्दांची नाहक अदलाबदल करणे.
(d) परिच्छेद रचना करणे.
पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?
खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता?
‘त्याच्या वागण्याचा मला राग आला'.
पर्यायी उत्तरांतून खालील वाक्य कोणत्या वाक्यप्रकाराचे आहे. ते सांगा -
‘चारित्र्यहीनतेमुळे देश रसातळाला जातो व चारित्र्यसंपन्नतेमुळे तो वैभव शिखरावर जाऊन पोहोचतो.'
खालील उदाहरण क्रियापदाच्या काळावरून कोणत्या प्रकारातील आहे, हे पर्यायी उत्तरांतून शोधा -
‘मी गोष्ट लिहिली आहे'.
खालील उदाहरण हे कोणत्या वाक्प्रचाराचे आहे. पर्यायी उत्तरांतून शोधा -
‘निरूपाय होणे.'
पिपीलिका'' या शब्दाचा अर्थ सांगा -
पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर असलेला शुद्ध जोडशब्द कोणता?
खालील चार शब्दामधील अशुद्ध शब्द कोणता?
पुढील म्हण पूर्ण करा -
जळत्या घराचा __________ .
खाली दिलेल्या वाक्याचे पृथक्करण पर्यायी उत्तरांतून केलेले आहे. त्यातील योग्य पृथक्करण कोणत्या पर्यायी उत्तरात केले आहे. ते सांगा -
‘आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.'
खालील पर्यायी उत्तरांतून न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?
खालील पर्यायी उत्तरांतून केवल वाक्य कोणते ते सांगा?
“षट्कर्णी होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा -
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा -
खालील वाक्यातील विधेय-पूरक कोणते ?
'शामरावांनी विश्वासला बैदूल दिले.'
खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतून संख्यावाचक क्रियाविशेषणाची उदाहरणे दिली आहेत. त्यातील अपकर्षदर्शक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे योग्य उत्तर सांगा -
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.