गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७

गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

एक वस्तू १९२० रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो. तर वस्तूची किंमत काढा?

62.

३४ च्या पुढील १६ वी विषम संख्या कोणती?

63.

देवरी तालुक्यातील गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे?

64.

एका आठवड्यातील सरासरी तापन 300C आहे. पहिल्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 270C आहे व शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 350C आहे तर 5 व्या दिवसाचे तापमान किती?

65.

नामदेव त्यांची आई यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. नामदेवच्या जन्माच्या वेळी आईचे वय २७ वर्ष होते तर नामदेवचे आजचे वय किती?

66.

आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

67.

19/9 – 5/3 =?

68.

१२, १५, २०, चा लसावी किती?

69.

384 * 215 = 82560 तर 0.384 * 0.215 =?

70.

भारताचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?

71.

“तो नेहमी लवकर झोपतो”या वाक्यातील काळ ओळखा?

72.

हरिणाला ससा म्हटले , सशाला वाघ म्हटले , वाघाला साप म्हटले , सापाला सिंह म्हटले तर सरपटणारा प्राणी कोणता?

73.

(0.015)2=?

74.

एका वस्तूची किंमत ६०० रु. वरून ७५० रु. झाली तर तिच्या मूळ किंमतीत किती टक्के वाढ होईल?

75.

कर्नाटकातील कंबाला हि शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे?

76.

पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?

77.

खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?

78.

समुद्र + उर्मी या शब्दाची संधी कोणती?

79.

१५ सायकलींची संख्या १६५०० आहे, तर १७ सायकलींची किंमत किती?

80.

Central Board of Film (Censor Board) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.