गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७

गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?

2.

एका चक्राकार टेबलभोवती अ, ब, क, ड, ई आणि फ हे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. अ हा क आणि ड  च्या मध्ये बसला आहे. ड हा ई च्या उजवीकडे बसला आहे. क हा ड च्या डावीकडे बसला आहे. ब हा ड च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे तर ब आणि ई च्या मध्ये कोण बसले आहे?

3.

5 * 3 + 8 – 4 / 2 * 4 – 5 =?

4.

“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

5.

6.

नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

7.

B : D :: C : ?

8.

एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?

9.

x चे 15% = 900 चे 10% तर x =?

10.

भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?

11.

“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?

12.

पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?

13.

2:9 :: 3:?

14.

देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?

15.

“घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?

16.

२०१७ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

17.

वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर ३० से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या ३४ से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?

18.

एका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच  AIR = 1918 तर CAT=?

19.

विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?

20.

“सासू” या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.