महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Which one of the following schemes is not recognized as Prime Minister's Scheme?

42.

खालील योजनांपैकी कोणती योजना ही प्रधानमंत्री योजना या नावाने ओळखली जात नाही ?

43.

Consider the following statements : 

a. Dr. Babasaheb Ambedkar was awarded with Bharat Ratna posthumously.

b. Mahatma Gandhi was awarded Bharat Ratna.

c. Pt. Madan Mohan Malviya was awarded Bharat Ratna in 2016. 

d. Sachin Tendulkar was awarded Bharat Ratna in 2014. 

Which of the statements given above is/are incorrect?

44.

खालील विधाने लक्षात घ्या : 

अ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर “भारत रत्न” पुरस्कार देण्यात आला.

ब. महात्मा गाँधी यांना “भारत रत्न पुरस्कार देण्यात आला होता.

क. पं. मदन मोहन मालवीय यांना 2016 मध्ये “भारत रत्न” पुरस्कार देण्यात आला.

ड. सचिन तेंदुलकर यांना 2014 मध्ये “भारत रत्न” पुरस्कार देण्यात आला. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत ?

45.

What is the ranking of Navi Mumbai and Pune cities as per the Swachha Sarvekshan 2017? 

46.

स्वच्छ सर्वेक्षण 2017 अंतर्गत नवी मुंबई आणि पुणे या शहरांचा अनुक्रमे कितवा क्रमांक आहे ?

47.

The committeels regarding the electoral reform/s is/are  

a. Dinesh Goswami Committee 

b. Indrajit Gupta Committee

48.

निवडणूक सुधारणेशी संबंधित समिती/समित्या ___________ आहे/आहेत. 

अ. दिनेश गोस्वामी समिती 

ब. इंद्रजीत गुप्ता समिती

49.

Mikhael Kalashnichov passed away, who was he? 

a. Honoured by Stalin Prize

b. Honoured by "Order of Lenin'

c. Honoured by 'Hero of Socialist Labour

d. Father of 'AK-47

50.

मिखाईल कलाश्निकोव्ह यांचे निधन झाले, ते कोण होते ?

अ. 'स्टॅलिने प्राइज' ने गौरविलेले 

ब. “ऑर्डर ऑफ लेनिन' ने गौरविलेले 

क. 'हिरो ऑफ सोशलिस्ट लेबर' ने गौरविलेले 

ड. 'एके-47' चे जनक

51.

Which of the following features of the first phase of monorail is not correct ? 

52.

मोनोरेलच्या पहिल्या टप्प्याच्या खालील वैशिष्ट्यांपैकी कोणते बरोबर नाही ?

53.

What was the subject of the conference organised by the United Nations in 1977 at Nairobi?

54.

संयुक्त राष्ट्र संघाने १९७७ मध्ये  नैरोबी  येथे कोणत्या विषयावर  परिषद घेतली  होती ?

55.

Coastal Regulation Zone (CRZ) notification was published for the environmental protection of coastal areas.

Which of the following CRZ notifications is applicable to Andaman and Nicobar islands?

56.

किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना हि किनारा प्रदेशाचा पर्यावरण संरक्षणासाठी काढलेली आहे.  अंदमान आणि निकोबार द्वीप समुहासाठी कोणती किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना लागू आहे ?

57.

Match the pairs : 

58.

जोड्या लावा : 

59.

The SAARC Summit held in __________ witnessed the signing of the SAARC Regional Convention on Suppression of Terrorism.

60.

दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठीचा प्रादेशिक करार सार्कच्या __________ येथे भरलेल्या अधिवेशनात केला

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.