महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

There is a degradation of natural forest and soil due to this method used by the tribals for farming :

22.

आदिवासींकडून शेती करण्यासाठी वापरल्या जाणा-या या पद्धतीमुळे नैसर्गिक जंगले व मृदा यांचा हास होत आहे 

23.

साधन संपत्तीच्या संवर्धन संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या एकाचा समावेश होत नाही ? 

24.

Which one of the following does not include in the concept of conservation of resources ?

25.

Which of the following is not a factor of index?

26.

खालीलपैकी कोणता एक निर्देशांकाचा घटक नाही ?

27.

Consider the following statements :

a. India Trade Promotion Organisation was set up in January 1992.

b. State Trading Corporation was set up primarily to deal in trade with inter-states.

c. The Indian Institute of Packaging undertakes research on raw materials for the packaging industry.

Which of the statements given above is/are incorrect? 

28.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. भारतीय व्यापार वृद्धी संघटनेची स्थापना जानेवारी 1992 मध्ये झाली. 

ब. राज्य व्यापार महामंडळाची स्थापना प्रामुख्याने आंतर-राज्य व्यापारासाठी झाली. 

क. भारतीय माल अविष्ठी संस्था ही अविष्ठीत उद्योगाच्या कच्च्या मालावर संशोधन करते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत ?

29.

Which of the following statements regarding call money market is not correct? 

30.

याचना बाजारा संबंधीत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?

31.

India's import from Petroleum Export Countries (OPEC) was ___________ percent (%) in the year 2012 - 13.

32.

सन 2012 - 13 मध्ये पेट्रोलियम निर्यातदार देशांकडून (OPEC) होणारी भारताची आयात __________ टक्के होती.

33.

Consider the following statements : 

a. The wholesale price index is thus a measure of inflation on an economy wide scale. 

b. The consumer price index is the retail price average of a basket of goods and services directly consumed by the people.

c. GDP deflators which distinguishes between personal growth in income and price rise. 

Which of the statements given above is/are incorrect? 

34.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. घाऊक किंमत निर्देशांकामध्ये अर्थव्यवस्थेतील विस्तृत भाववाढीचे मापण केले झाले. 

ब. ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये लोकांच्या प्रत्यक्ष उपभोग्य वस्तू व सेवांच्या किरकोळ किंमतीच्या सरासरीचे मापन केले जाते. 

क. स्थूल देशांतर्गत उत्पादन भाववाढ किजी किंमत वाढ आणि व्यक्तिगत उत्पन्नातील वृद्धी यातील फरक होय.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

35.

Match the following pairs : 

36.

खालील जोड्या जुळवा :  

37.

Consider the following statements : 

a. The State Reorganisation Commission was established by the Central Government in 1953. 

b. The Andhra Pradesh Reorganisation Act was approved by the Indian Parliament in 2014. 

c. Telangana is the 29th State of India. 

d. . Telangana State was established on 2nd June 2014. 

Which of the statements given above are correct ?

38.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. 1953 मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली.

ब. 2014 मध्ये भारतीय संसदेने आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याला मंजुरी दिली. 

क. तेलंगाना हे भारतातील 29 वे राज्य आहे. ड, तेलंगाना राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

39.

Which of the following pairs are correctly matched ? 

40.

खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.