महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

With regard to the sources of Indian Constitution match List - A with List - B:

162.

भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतांसंदर्भात सूची अ व सूची ब यांच्या जोड्या जुळवा : 

163.

The subjects in the state list are _______, ________ and ________.

(a) Agriculture

(b) Land

(c) Forest

(d) Public Health

Answer options :

164.

राज्य सूचीतील विषय _______, _______ व ________ आहेत.

(a) कृषि

(b) भूमी/जमीन 

(c) वने

(d) सार्वजनिक आरोग्य
 पर्यायी उत्तरे :

165.

Which one of the following rights is described by Dr. Baba Saheb Ambedkar as "The Heart and Soul of the Indian Constitution" ?

166.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा ‘आत्मा आणि हृदय' म्हणतात ?

167.

How many languages are recognized by the Constitution of India ? 

168.

भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना मान्यता आहे?

169.

Match the pairs :

170.

जोड्या लावा :

171.

Who is the president of the Federal Reserve of America ?

172.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष कोण आहेत ? 

173.

Consider the following statements :

(a) K.V. Kamath has been appointed as a head of the BRICS Bank.

(b) K.V. Kamath has served as a Chairman of Infosys Company.

(c) K.V. Kamath is a member of Board of Governors of Banaras Hindu University.

Which of the statement/s given above are correct ?

174.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) के.व्हि. कामत यांची ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(b) के.व्हि. कामत यांनी इन्फोसीस कंपनीचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे.

(c) के.व्हि. कामत बनारस हिन्दू विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहेत ?

175.

Who won the ‘Peter Macler Award, 2015' ?

176.

'पीटर मॅकलर पुरस्कार, 2015' कोणी जिंकला/प्राप्त केला? 

177.

The Central Government has decided to construct 'AIIMS' Hospital in which of the following cities of Maharashtra recently ?

178.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात 'एम्स्' (AIIMS) रुग्णालय बांधण्याचा केन्द्र शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे? 

179.

Which one of the following statements about 'Nobel Prize for Literature-2015' is not correct?

180.

साहित्याचे नोबेल पारितोषिक 2015 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.