महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

'अनल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

(a) पावक

(b) कानन

(c) भुजंग
(d) विहग

पर्यायी उत्तरे : 

2.

खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे?

(a) गुरुजी आले आणि मुले उभी राहिली.

(b) दान द्या अथवा जेऊ घाला, दोन्ही एकच आहे.

(c) कुणीतरी लवकर यावे, यास्तव ती येरझारा करते.

(d) तू जा, पण लवकर ये.

पर्यायी उत्तरे : 

3.

'कोणीकोणी असे म्हणतात, हे मात्र खरे!' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. 

4.

कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणा-या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते 

5.

अकरणरूपी वाक्ये म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ?

6.

'मऊ मेणाहुनी अम्ही विष्णूदास कठीण वज्रासी भेदू ऐसे' या ओळीतील 'मऊ मेणाहुनी' याचा ध्वन्यर्थ : 

7.

'मला असले वागणे आवडत नाही'. या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात करताना खालीलपैकी कोणता बदल योग्य आहे? 

8.

'आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिहाड ठेवले' कर्म ओळखा. 

9.

‘शहाण्याला शब्दाचा मार' या म्हणीला विरुद्धार्थी म्हण खालील पर्यायातून ओळखा.

10.

खाली दिलेल्या पर्यायी शब्दात कोणता शब्द तत्सम आहे?

(a) जमीन 

(b) भुई
(c) पृथ्वी

(d) काळी आई

पर्यायी उत्तरे : 

11.

'गाय गोठ्यात हंबरते' हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे?
(a) विधानार्थी

(b) प्रश्नार्थी

(c) नकारार्थी

(d) आज्ञार्थी

पर्यायी उत्तरे : 

12.

'आम्हा मुलांना कोण विचारतो' या वाक्यातील विशेषण ओळखा.

(a) दर्शक विशेषण
(b) संबंधी विशेषण

(c) नामसदृश विशेषण
(d) सार्वनामिक विशेषण

पर्यायी उत्तरे : 

13.

'आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा.

14.

'गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

15.

सुद्धा, देखील, ही, केवळ, फक्त ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत?
(a) संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

(b) संबंधवाचक शब्दयोगी अव्यय

(c) तुलनावाचक शब्दयोगी अव्यय

(d) हेतुवाचक शब्दयोगी अव्यय

पर्यायी उत्तरे : 

16.

'सिंह' या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय लिहा

17.

'नाश' या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा.
(a) पृथ्वीचा स्तर बिघडला आहे.

(b) पृथ्वीचा अक्ष हलला आहे.

(c) पृथ्वीचे अस्तर दुभंगले आहे.

(d) पृथ्वीचा क्षय' ठरलेला आहे.

पर्यायी उत्तरे :

18.

'आम्ही जातो आमुच्या गावा' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ?

19.

'मुले खेळली असतील.' या वाक्याचा काळ ओळखा. 

20.

वाक्यार्थ ओळखा - ‘वाचाल तर वाचाल',

(a) जगलात तर वाचाल.
(b) वाचलात तर वाचाल.

(c) खूप वाचा, आयुष्यात उपयोगी पडेल.

(d) वरीलपैकी एकही नाही.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.