महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील वाक्यप्रकार ओळखा.‘पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता'. 

42.

जा, ये, ऊठ, बस या मुळच्या धातूंना प्रत्यय लागून बनविलेल्या क्रियापदांना काय म्हणतात ?

43.

'मोगलाई', 'नवलाई' हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहेत ?

44.

'भिका-याला मी एक सदरा दिला; शिवाय त्याला जेवू घातले'. या वाक्यातील उभयान्वयी पोटप्रकार कोणता ?

45.

खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘सारखा

खाली दिलेला उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा.
          साहित्याची निर्मिती 'स्वान्त:सुखाय' करायची की 'बहुजन हिताय' करायची या प्रश्नाचे उत्तर संतकवींनी नि:संदिग्धपणे दिले आहे. साहित्य हा त्यांच्या दृष्टीने बुद्धिविलास नव्हता. आत्माविष्काराचे ते एक साधन होते. पण संतांची आत्माभिव्यक्ती समाजासाठी होती. 'जे का रंजले गांजले' त्यांना आपल्या प्रेमसूत्रात गुंफून घ्यायचे आणि त्यांच्या जीवनातील दुःखाचा निरास तत्त्वबोधाने करायचा हेच संतांचे प्रमुख उद्दिष्ट होते. कलानंदासाठी संतकवी लिहीत नव्हते. सौंदर्यनिर्मिती हे साहित्याचे प्रयोजन असते हे खरे, पण सुंदर कलाकृती निर्माण करण्यात संत कधी रमलेले दिसत नाहीत. त्यांच्या काव्यात भावसौंदर्याच्या लाटा अनेक ठिकाणी उचंबळून आल्या असल्या तरी आपल्या कलाचातुर्याने रसिकांना मंत्रमुग्ध करावे, आपल्यातल्या कलावंताला संतुष्ट करावे ही त्यांची भूमिकाच नव्हती. समाज आणि परमेश्वर या दोन बिंदूवर लक्ष ठेवून त्यांच्या साहित्याची गंगा भक्तीच्या व प्रबोधनाच्या वाटेने वाहात गेली आहे. सत्य, शिव आणि सुंदर यांच्या आराधनेतच संत साहित्यिक निमग्न झाले होते. सृष्टीसौंदर्याच्या मुळाशी असलेला परमेश्वरी शक्तींचा अपूर्व विलास पाहून आणि अनुभवून ते भारावले होते. भौतिक सुंदरतेच्या मोहात मनुष्याने गुरफटून जाऊ नये. त्याने आपल्या ठायी असलेल्या आत्मिक सौंदर्याचे चिंतन करावे. कृतार्थतेचा अनुभव घ्यावा आणि परमात्म्याच्या भक्तीत रंगून जावे या विचाराचा उत्कट पुरस्कार सर्वच संतांनी केलेला आहे.
          संत साहित्याचे सामर्थ्य त्याच्या प्रबोधन शक्तीत आहे. दैन्यदु:खाच्या अंधारात चाचपडणाच्या माणसाला एक नवा प्रकाश दाखवण्याच्या ऊर्मीतून संतांनी त्याच्याशी जो सलगीचा संवाद केला त्यामुळे या साहित्याला महत्ता आली. त्यात भाषेचे, आशयाचे आणि भावनेचे सौंदर्य तर आहेच पण जीवनमूल्यांचा या साहित्याने जो समर्थपणाने वेध घेतला त्यावर त्याची श्रेष्ठता अवलंबून आहे. भोळ्या भाविकांसाठी हे साहित्य आहे, अशी टीका करणान्या टीकाकारांनी या साहित्याच्या लोकप्रियतेची रहस्ये नीट जाणलेली दिसत नाहीत. कारण भाविकांबरोबरच चिकित्सकांनी, संशोधकांनी, रसिकांनी या साहित्याची रसानुभूती घेतलेली आहे. हे साहित्य जीवनाचा खोलवर जाऊन शोध घेणा-या आणि समाजाला उन्नत मूल्यांच्या सामर्थ्याची जाण करून देणारे आहे. असा निष्कर्ष कित्येक अभ्यासकांनी विचारपूर्वक काढला आहे. जे वाङ्मय बुद्धीला आणि अंत:करणाला उद्दीपित करते ते सामान्य असू शकत नाही. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम, चोखामेळा आणि सावता माळी, सोयराबाई आणि जनाबाई यांच्या भावोत्कट ओव्या-अभंगांनी आजही मराठी माणसाचे मन रोमांचित होते. शतके उलटतात. साहित्याच्या क्षेत्रात नवनवीन प्रवाह निर्माण होतात. पण संतकाव्याच्या सामर्थ्याला ओहोटी लागत नाही, याचा अर्थ हे साहित्य समाजाच्या भावनिक आणि वैचारिक जीवनाशी आपली नाळ जोडून आहे. अंगभूत सामर्थ्याशिवाय लोकमनात कोणतेही साहित्य दीर्घकाळ इतक्या सुस्थिरपणे उभे राहू शकत नाही.

46.

संत साहित्याचे सामर्थ्य कशात आहे?
(a) लौकिक गोष्टी नाकारण्यात

(b) प्रबोधन शक्तीत

(c) अलौकिकाचा शोध घेण्यात

(d) यापैकी कशातही नाही

पर्यायी उत्तरे :

47.

साहित्याची गंगा कोणत्या बिंदूवर लक्ष ठेवते ?

48.

संतांनी कोणत्या गोष्टींचा पुरस्कार केलेला आहे?

49.

संतांनी कोणत्या गोष्टींचा पुरस्कार केलेला आहे?

50.

वरील उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.

51.

Fill in the blank choosing the correct word.
His problems had a bad ______ on him.

52.

The following sentence does not have punctuation marks. Choose the correct punctuated sentence.

Raju said to me why do you blame me

53.

Identify the clause.

The time when the boat leaves is not yet fixed. 

54.

Spot the error in the sentence. The error, if any, will be in one part of the sentence. The letter of that part is the answer. If there is no error the answer is 'D' (Ignore the errors of punctuation if any).

55.

Match the following:

56.

Radha is an _______ of the Women's College, Varanasi.
Choose the correct word to complete the sentence meaningfully.

57.

Fill in the blank.

The wedding will ______ next month.

58.

Choose the correct question-tag for the following statement.

'I helped you immediately'.

59.

(I) Either Sham or his friend has booked tickets.
(II) Ram as well as Sham were present.

Identify the correct sentence.

60.

We should give a wide berth to bad characters.
Pick out the correct meaning to the underlined phrase. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.