महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खाली दिलेल्या शब्दांतील कानडी शब्द अचूक ओळखा.

(a) किल्ली, गाजर, खलबत्ता
(b) बटाटा, तंबाखू, हापूस

(c) कंबर, गुडघा, पोट
(d) घास, घर, भाऊ

पर्यायी उत्तरे :

22.

“भर दरबारात माधवराव पेशव्यांनी गंगोबा चंद्रचुडांच्या श्रीमुखात दिली'. अधोरेखित केलेल्या शब्दाची शब्दशक्ती कोणती ?

(a) अभिधा

(b) लक्षणा

(c) व्यंजना

(d) यापैकी नाही

पर्यायी उत्तरे : 

23.

‘तो येवो वा न येवो, मी जाणारच,' या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

(a) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

(b) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
(c) धक उभयान्वयी अव्यय

(d) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

पर्यायी उत्तरे : 

24.

'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

(a) कंजूष
(b) शापित

(c) उदार

(d) लोभी

पर्यायी उत्तरे :

25.

पुढील शब्दांतील शुद्ध शब्द अचूक ओळखा?

26.

षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती ?

27.

'निशाचर' म्हणजे काय?

28.

वाक्यसंश्लेषण म्हणजे ______ होय.

29.

'रामूचा शर्ट फाटला' या वाक्यातील उद्देश्य ओळखा. 

30.

'गुलामगिरी' हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?

31.

खालील गटातील तत्सम शब्दांचा गट ओळखा.

32.

रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे'. या वाक्यातील 'सावकाश' व जपून' हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ?
(a) स्थितिदर्शक अव्यय
(b) गतिदर्शक अव्यय

(c) कालवाचक अव्यय
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय पर्यायी उत्तरे :

33.

'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो' हा वाक्यप्रकार कोणता?

34.

'ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते, त्यांना ______ म्हणतात.
(a) स्वरादी

(b) स्वर

(c) व्यंजन

(d) संयुक्त स्वर

पर्यायी उत्तरे : 

35.

मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत ?
(a) ए व ऐ

(b) ऊ व औ

(c) ऋ व ल

(d) अॅ व ऑ

पर्यायी उत्तरे : 

36.

'योग्य अयोग्याचा विचार न करणे' या अर्थाचा वाक्प्रचार खालील पर्यायातून ओळखा. 

37.

'धृतराष्ट्र' या शब्दात एकूण व्यंजने किती? 

38.

'पृथ्वी' या अर्थी खालील कोणता शब्द योजिला जात नाही?

39.

'हालअपेष्टा सहन करण्याची गुण' या शब्दसमूहाला खालील पर्यायातून योग्य शब्द सांगा.

40.

खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.