महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

India is a Republic State because

a. There is a parliamentary democracy in India
b. India is a sovereign nation
c. India is a secular state
d. Constitutional head of India is elected indirectly by the people for a specific period.
Give the correct answer.

162.

भारत हे गणराज्य आहे कारण
अ. भारतात संसदीय लोकशाही आहे

ब. भारत सार्वभौम राष्ट्र आहे

क. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे

ड. भारताच्या घटनात्मक प्रमुखाची निवड अप्रत्यक्षरित्या जनतेकडून विशिष्ट काळासाठी होते.

बरोबर उत्तर द्या.

163.

The post of Deputy Chief Minister of the State is

164.

घटक राज्याचे उपमुख्यमंत्री पद हे ______ आहे.

165.

Match the list  in respect of nobel prize winners - 2012

166.

2012 मधील नोबेल पारितोषिक विजेत्या संदर्भात जोड्या लावा .

167.

By which constitutional amendment has the Right to Education been included as a Fundamental Right?

168.

कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ‘शिक्षणाचा अधिकार' हा मुलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आला ?

169.

Who appoints the State Election Commissioner ?

170.

राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?

171.

Which of the following bills is not introduced in a Legislative Council ?

172.

कोणते विधेयक विधान परिषदेमध्ये मांडले जात नाही ?

173.

Prime Minister of India Dr. Manmohan Singh was in Phnom Penh in November 2012 to attend the _______ summit.

174.

भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे नोव्हेंबर 2012 मध्ये नॉम पेन्ह येथे ________ या परिषदेसाठी गेले होते.

175.

Which of the following posts/offices has/have constitutional status ?

a. CAG

b. CVC

c. CEC

d. CJI

Select the correct answer.

176.

खालीलपैकी कोणत्या पदांना घटनात्मक स्थान (दर्जा) आहे ?
अ. नियंत्रक व महालेखा परीक्षक

ब. मुख्य दक्षता आयुक्त

क. मुख्य निर्वाचन आयुक्त

ड. भारताचे मुख्य न्यायधीश

योग्य उत्तर द्या. 

177.

Who has been appointed recently as the Chief Justice of India ?

178.

भारताचे मुख्य न्यायमुर्ती म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

179.

Who has recently directed all the States and Union Territories to ensure that basic toilet facilities, particularly for girl students, are provided in all the schools within a period of six months ?

180.

सर्व शाळांमध्ये मूलभूत स्वच्छतागृहाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी सहा महिन्यांच्या आत उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश नुकतेच सर्व राज्यांना व केन्द्रशासित प्रदेशांना कोणी दिले आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.