महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Identify the district from among the following which has the highest sex-ratio ?

142.

खाली दिलेल्या कोणत्या जिल्हयात लिंगगुणोत्तराचे प्रमाण सर्वात अधिक आहे ?

143.

What do the principles of India's National Environment Policy include ?

a. The right to development

b. Economic efficiency

144.

भारताच्या राष्ट्रीय पर्यावरण नीतीमध्ये खालीलपैकी कोणत्या मूलतत्वांचा समावेश आहे ?
अ. विकासाचा अधिकार

ब. आर्थिक कार्यक्षमता

145.

'Acid rain' is mainly caused by increased concentration of

146.

‘अॅसीड रेन' खालीलपैकी कशामुळे होतो ? 

147.

Kyoto Protocol is concerned with

148.

क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे -

149.

Which were the first living beings to establish on rocky slopes ? 

150.

दगडांवर जन्मलेले पहिले सजीव कोणते ?

151.

Which of the following power generating sectors has the highest installed capacity in India today?

152.

सध्या वीजनिर्मितीमध्ये भारतात खालीलपैकी कोणाची प्रस्थापित क्षमता सर्वात जास्त आहे ?

153.

In which State is the National Institute of Oceanography located ?

154.

राष्ट्रीय ‘ओशिनोग्राफी संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे ?

155.

When were the present National Ambient Air Quality Standards notified ?

156.

आत्ता वापरात असलेली राष्ट्रीय परिवेशी वायू गुणवत्ता मानके कधी अधिसुचित करण्यात आली ?

157.

Which of the following statements is not correct ?

a. Members of Z.P. and Municipal Corporation have right to vote in the election of Vidhan Parishad.

b. Members of Vidhan Sabha participate in the Presidential election.

c. Members of Vidhan Sabha and Vidhan Parishad have no power to vote in the Vice-Presidential election.

d. Vidhan Parishad has no power to move a no confidence motion.

158.

खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
अ. जि.प. व महानगरपालिकेच्या सदस्यांना विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये मतदानाचा अधिकार असतो.

ब. विधानसभा सदस्य राष्ट्रपती निवडणूकीत सहभागी असतात.

क. विधानसभा व विधान परिषद सदस्यांना उपराष्टपतीच्या निवडणुकीत मत देण्याचा अधिकार नसतो.

ड. विधान परिषदेला अविश्वास ठराव करण्याचा अधिकार नसतो. 

159.

Gram Sabha includes

a. All the people

b. Sarpanch, Dy. Sarpanch and all the members of Gram Panchayat

c. All the voters

Which answer is correct ?

160.

ग्रामसभे मध्ये ______ यांचा समावेश होतो.
अ. सर्व लोक

ब. सरपंच, उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य

क. सर्व मतदार

यापैकी कोणते उत्तर बरोबर आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.