जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग २

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

____ हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे.

2.

वर्तमान काळ दाखविणारा पर्याय शोधा.

3.

खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते नाही.

4.

ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वाधिक आहे?

5.

ध्वनीतीव्रता ____हा एककात मोजतात.

6.

एका गावातील स्त्रियांची संख्या ६०% आहे, त्या गावा मध्ये एकुण पुरुषाची  संख्या १०८० असल्यास पुरुष व स्त्रियांच्या संख्ये मध्ये फरक किती?

7.

महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या ______ आहे.

8.

दोन लगतच्या खांबामध्ये अंतर ५ मी. इतके असलेयास १०० मी. लांबीमध्ये किती खांबे उभारता येईल

9.

कोणी कोणास मारले? या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाच्या सर्वानामाचा प्रकार ओळखा.

10.

“अ” किंवा “आ” यापुढे “इ” किंवा “ई” आल्यास “ए” होतो, या नियमानुसार झालेली संथी खालीलपैकी कोणती?

11.

१५ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात, तर १० मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील?

12.

खालीलपैकी चुकीची जोड ओळखा.

13.

महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

14.

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार _____ यांना आहे.

15.

सन २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिन सोमवारी येते, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल.

16.

“दुसऱ्याच क्षणी फुलपाखरू भुर्रकन उडून जाई”

या वायाक्यातील “भुर्रकन” हा शब्द कोणत्या अव्यायाचा आहे.

17.

खालीलपैकी कोणते राष्ट्रपती यांनी त्यापूर्वी भारताचे उपराष्ट्रपती पदभुषवले नव्हते?

18.

अनेक शब्दाबद्दल एक शब्द ओळखा. “एकाएकी होणारा मोठा बदल”

19.

महाराष्ट्र राज्यात सध्या _________ इतके जिल्हे आहे.

20.

क्षत्रफळाच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील लहान तालुका खालीलपैकी कोणता आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.