जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग १

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

वरील वजाबाकीत * च्या जागी समान अंक आहे तो कोणता?

22.

अक्षय ऊर्जादिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

23.

पुढील शब्दाची विभक्ती ओळखा.

रामाबाईस

24.

पाण्याची घनता किती अंशाला महत्तम असते ?

25.

एक किलो धुण्याच्या पावडरची किंमत ४० रु आहे कंपनीने त्यावर शे. १२ किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले तर एक किलो धुण्याच्या पावडर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल?

26.

एका परीक्षेत ३०% विध्यार्थी इंग्रजी व ६५% विध्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात ३० विध्यार्थी अनुत्तीर्ण झाले जर दोन विषयाच्या या परीक्षेत ४८४ विध्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर परीक्षेला बसलेले एकुण विध्यार्थी किती?

27.

खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता?

28.

पुढील क्रियापद कोणता अर्थ सुचीत करतो?

हे केवळ शुरांचेची काम आहे.

29.

४०० / ०.४ /०.०४ =?

30.

एका आयताकृती मैदानाची रुंदी २० मीटर आहे रुंदीच्या दुप्पट लांबी आहे तर त्या मैदानाच्या भोवती चौपदरी कुंपन घालण्यासाठी किती मीटर तार लागेल?

31.

कमल या शब्दासाठी खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा.

32.

३ लक्ष +२ शतक = किती दशक?

33.

टंगस्टन ची संज्ञा ‘W’ हि त्याच्या कोणत्या भाषेतील नावावरून घेतली आहे?

34.

‘मला माझ्या आयुष्याची फिकीर नाही’ या वाक्यातील काळ ओळखा.

35.

खालीलपैकी गटात न बसणारे पर्याय ओळखा.

36.

जेव्हा चंद्राची सावली पृथ्वी वर पडते तेव्हा खालीलपैकी कोणती खगोलीय घटना घडते ?

37.

खालीलपैकी अष्टविनायकाचेकोणते स्थान पुणे जिल्ह्यात नाही ?

38.

प्रयोग ओळखा –

तिला मळमळते

39.

९*२ या संख्येला ८ ने नि:शेष भाग जातो. तर * च्या जागी कोणता अंक असेल?

40.

खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कुठले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.