जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग १

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालील शब्दातील नापुसकलिंग शब्द कोणता ओळखा?

2.

पाऱ्याचा जोठणाांक _____ आहे.

3.

अमरावती जिल्ह्यात असलेल्या किल्याचे नाव काय?

4.

बही:+अंग

5.

एक हेक्टर बरोबर किती चौ. मीटर

6.

खालीलपैकी यांचा मीरत कटात सहभाग होता?

7.

खालील पैकी कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळते?

8.

कवी अनिल यांचे पूर्ण नाव______

9.

एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची _____ म्हणतात

10.

योग्य पर्याय निवडा – बोचणी लावणे

11.

पुढील शब्दाची विभक्ती ओळखा –

समर्थाचा

12.

सोबतच्या अलंकारिक शब्दाकरिता योग्य पर्याय निवडा – शुंभ

13.

पुढील शब्दा पासून तयार झालेले विशेषण ओळखा-

तऱ्हा

14.

काही स्थायुंना उष्णता मिळाली कि, त्यांचे रुपांतर द्रवात न होता एकदम वायु मध्ये होते. यास ____ म्हणतात

15.

दोन भावांच्या आजच्या वयाची सरासरी १३ वर्ष आहे  तर आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती येईल?

16.

योग्य पर्याय निवडा- बादरायण संबंध असणे.

17.

शेकोटीच्या जवळ नेहमीच उबदार वाटते कारण _____ होते

18.

महाराष्ट्रचे गृहमंत्री कौन आहेत?

19.

तारेने व्यापलेल्या एका चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ १२१ चौसेमी आहे या तारेचे जर एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

20.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष कोण आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.