जिल्हा निवड समिती ठाणे शिपाई भरती पेपर २०१५

जिल्हा निवड समिती ठाणे शिपाई भरती पेपर २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

८५ / (१० – ५) = किती?

2.

८ ने नि:शेष भाग जाणारी चार अंकी मोठ्या मोठी संख्या कोणती?

3.

‘कुसुमाग्रज’ यांचे पूर्ण नाव काय?

4.

पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते? ‘हे सुंदर चित्र बघ’

5.

‘दृष्ट’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणते?

6.

जोडशब्दाचा अर्धा भाग पर्यायातून निवडा – ‘यज्ञ’

7.

विरुद्धार्थी शब्द- ‘पराजये’

8.

अ, ब, क आणि ड हे चार खांब आहेत, ‘ब’ हा ‘क’ पेक्षा कमी उंच आहे आणि ‘अ’ हा ‘ब’ आणि ‘ड’ इतकाच उंच आहे, तर सर्वात उंच खांब कोणता?

9.

एका गावात ५७१५ पुरुष आणि ५३५२ स्त्रिया आहेत, एकुण लोकसंख्येपैकी १०१६० साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?

10.

‘विश्वास’ या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द ओळखा?

11.

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा- कंठ दाटून येणे.

12.

घोडखिंड कोण आढवली?

13.

खालील अंकमालिकेत विषम अंकानंतर लगेच सम अंक किती वेळा आला आहे?

अंक मालिका: १, ७, ५, ६, ७, ४, ८, ५, ४, २, ३, ५, ७, ४, २, ७, ७, ३

14.

दिलेल्या शब्दातून एकवचनी शब्द ओळखा?

15.

२१ जानेवारीला बुधवार असल्यास १ जानेवारीला कोणता वार होता?

16.

खालीलपैकी अनैच्धिक क्रिया कोणती?

17.

१०५ * १४ = किती?

18.

३ दशक + २ शतक + १५ सुटे = किती?

19.

पाणी कधीहि ____ होत नाही.

20.

खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती ठाणे शिपाई भरती पेपर २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.