जिल्हा निवड समिती ठाणे शिपाई भरती पेपर २०१५ Questions And Answers:
सोनुजवळ १०० रुपयांच्या सात नोटा, ५० रुपयांच्या चार नोटा, १० रुपयांच्या पाच नोटा व ५ रुपयांच्या दहा नोटा आहेत तर सोनुजवळ एकूण रुपये आहेत?
‘जहाल’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?
१ ते १०० पर्यत असलेल्या संख्यांमध्ये किती वेळा शून्य येते?
‘हाडाची काडे करणे’ या वाक्प्रचारचा अर्थ?
‘सहोदर’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा?
पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात?
‘तुला कसली आली आहे अडचण?’ या वाक्यातील विरामचिन्हे ओळखा.
Countepart या शब्दात किती स्वर आले आहेत?
२० वाजून १० मिनिट म्हणजे किती?
शब्दांच्या कोणत्या जातीवरून काळ ओळखतात?
‘लोचन’ या अर्थाचा कोणता शब्द नाही?
एक गरम प्रथिनांमधून ____ ऊर्जा मिळते.
ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याला कोठे तक्रार करता येते?
खालीलपैकी कोणती सहकारी संस्था नाही?
खालीलपैकी नकारार्थी वाक्य कोणते?
गटान न बसणारा शब्द ओळखा?
क्रियापद ओळखा- सचिन क्रिकेट खेळतो.
लीप वर्षात फेब्रुवारी महिना ____ दिवसाचा असतो.
खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
सोयाबीन, कापूस हे _______ हंगामातील पीक आहे?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.