जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती २०१५ Questions And Answers:
८ माणसे एक काम २४ दिवसात करतात तर तेच काम १० माणूस किती दिवसात करतील?
एका व्यक्ती कडे बोट दाखून एक माणूस एका स्त्री ला म्हणाला, “त्याची आई हि तुझ्या वडिलांची एकुलती मुलगी आहे” स्त्रीचे त्या व्यक्तीशी असलेले नाते काय?
खाली काही शब्द दिले असून त्यांपुढे त्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा.
शुक्ल:
स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे अंग्रेज गव्हर्नर जनरल कोण होते?
नेपाळमधील भूकंपानंतर भारताने जे मदत व बचाव मोहीम घेतली त्याचे नाव काय होते?
२४ वस्तूंचे खरीदी किंमत १८ वस्तूंच्या विक्रीच्या किमती किती आहे. तर शेकडा नफा किती?
गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद उभारणीचे काम कोण करते?
नाचता येईन अंगण वाकडे
पुढे प्रत्येक म्हणीच्या खाली दुसऱ्या चार म्हणी दिल्या आहेत. त्यापैकी अर्थाच्यादृष्टीने मुळ म्हणीशी जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.
असतील शिते तर जमतील भुते
सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे जातो, तर सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविणारी व्यक्ती म्हणून _____ यांचा उल्लेख करावा लागतो.
“क्रायोजेनिक तंत्रज्ञान” खालीलपैकी कशाशी निगडीत आहे?
मडक्यांची _____
खालीलपैकी सन २०१७ च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता संघ कोणता?
पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे ______
राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देतो?
_____ या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकुण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे.
एका सांकेतिक भाषेत GHAZALS=६०५१५३४ आणि MUSIC=२७४८९ तर SILICA=?
तीन बाजूनी पाणी असलेला प्रदेश _____
“निष्फळ” या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.