जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती २०१५ Questions And Answers:
लोकमान्य टिळक लिखित “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता.
खालील पैकी कोण तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते?
“कथकली” हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
३०० आणि २०० मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्र्मे ६०,४० या वेगाने परस्परांना किती वेळात ओलांडतील?
DANGER,ANGERD,?,GERDAN,ERDANG
“सूर्य पश्चिमेला मावळतो” या वाक्यातील काळ ओळखा?
अस्मिताने एक नेकलेस १०% नफ्याने विकला तिने २५% नफ्याने तो नेकलेस विकला तर तिला ४५ रुपये अधिक मिळाले असते तर त्या नेकलेसची खरेदी किमत किती?
एका नावेमध्ये १२ व्यक्ती हजर होत्या. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा आलिंगन दिले तर एकुण किती आलिंगने होती?
समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.
दिलेल्या पर्यायातून पुढील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.
५, १०, १७, २७, ३७, ५०
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.