जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती २०१५

जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालीलपैकी कोणत्या संताच्या ओव्या गुरुगंथसाहिब मध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आहे?

22.

संत रामदासाचे पूर्ण नाव काय?

23.

खाली काही वाक्प्रचार दिले आहे. त्यांचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

अवदसा आठवणे

24.

“फ्” हे कोणत्या प्रकाराचे व्यंजन आहे?

25.

कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारताच्या इतर भागातही भाषावार प्रांंतरचनेच्या मागाणीने मुळ धरले व संघर्षाचे भाषा केली गेली?

26.

“चितगाव कटाचे” नेते आणि मास्तरदांं नावाने ओळखले जाणारे चितगाव कटाचे प्रमुख ______

27.

खाली काही शब्द दिले असून त्याच्यापुढे त्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दांचे काही पर्याय दिले आहे. त्या पैकी योग्य पर्याय निवडा.

विदुषी:

28.

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

29.

षट्कर्णी होणे

30.

महाराष्ट्रातील देहू – आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठवर वसलेले आहे?

31.

“ई-ऑफिस” प्रणाली राबविणारा महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा कोणता?

32.

आग विझविण्यासाठी कोणता गॅस वापरतात.

33.

खालील दिलेल्या प्रत्येक शब्दांपुढे चार पर्यायी शब्द दिले आहे. त्यापैकी तीन शब्द मूळ शब्दाचे समानार्थी शब्द असून एक शब्द भिन्न आहे तो ओळख?

अग्नी

34.

मागील कालखंडाच्या धावता आढवा घेणे ______

35.

खालील शब्दातून भिन्न लिंगी शब्द ओळखा?

36.

शुभमकडे ४००० रुपये होते. तो पहिल्या दिवशीशिल्लक रकमेच्या एक चतुर्थाश खर्च करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा शिल्लक रकमेच्या एक चतुर्थाश खर्च करतो. तर त्याच्याकडील शिल्लक रक्कम किती?

37.

भारताच्या _____ भागात उन्हाळ्यात कमी वायूदाबाचे केंद्र निर्माण होते .

38.

‘चांदण्या लुकलुकत आहेत’ या वाक्यातील काळ ओळखा?

39.

चतुर्भुज होणे _______

40.

समूहदर्शक शब्द ओळखा.

केलेले उपकार न जाणारा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.