जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१४

जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

रिक्त जागा भरा.

गेले चार दिवस पावसाची ______ असल्यामुळे घराबाहेर पडता आले नाही.

22.

पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे.

23.

वर्धा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती?

24.

पुढील पर्यायापैकी योग्य जोडी कोणती?

25.

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळख.

26.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे

27.

समूहादर्शक शब्दाच्साठी योग्य शब्द ओळखा. थवा कुणाचा?

28.

‘रामाय स्वस्ति रावणांय स्वस्ति’ या म्हणीचा अर्थ शोधा?

29.

१ ते १०० या संख्यामध्ये पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

30.

एका चौरसाकृती बागेत बाजूची लांबी २०० मीटर आहे. पियुष हा बागेभोवती रोज ५ फेऱ्या घालतो, तर तो रोज किती अंतर चालतो?

31.

खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा.

32.

महाराष्ट्रातील बराचसा भू-भाग ____ या अग्निजन्य प्रकारच्या खडकापासून बनलेला आढळतो.

33.

योग्य जोड्या लावा.

34.

खालील वाक्यातील अधोरेखित नामऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल.

मुले सहलीला गेला. मुले आनंदात परत आली.

35.

एक बस नागपूरहून अमरावतीला ३ तास ३५ मिनिटात पोहोचते. परतीच्या पावसाला त्या बसला तेवढाच वेळ लागतो, तर नागपूरहून अमरावतीला जाऊन येण्यासाठी किती वेळपर्यंत प्रवास करावा लागेल?

36.

पुढीलपैकी कोकणातील नदी कोणती?

37.

पुढीलपैकी नवनिर्मिती ‘तेलंगणा’ राज्याबद्दल कोणते विभान चुकीचे आहे.

38.

पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?

39.

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया व गिनी या देशांत _____ साथीचा भयावह प्रकोप झाला असून या विषाणुच्या धुमाकुळाला आळा घालण्यासाठी सिएरा लिओन सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच जाहीर केली असून, या विषाणुंची बाधा झालेल्या भागांना इतर भागांपासून अलग ठेवण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

40.

खालील बाबींचा विचार् करा.

१) महाराष्ट्र जिल्हा परिषदांची स्थापना १९६२ मध्ये करण्यात आली.

२) जि. प. अध्यक्ष आपल्या राजी माने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देतात

३) तालुक्यातील जि. प. सदस्यांच्या दुप्पट पंचायत समिती सभासदांची संख्या असते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.