जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
‘दार’ हा प्रत्यय पुढील कोणत्या शब्दाला गैरलागून आहे?
४०५ या संख्येला ४७ ने गुणावयास सांगितले होते, परंतु एका विद्यार्थ्याने मात्र ४७ ऐवजी ७४ ने गुणले, तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त होईल ?
खालीलपैकी सर्वनाम ओळखा.
खालील शब्दसमूहाबदल कोणती जोडी चुकीची आहे?
खालील वाक्यातील वर्तमानकाळी करण्यासाठी योग्य पर्याय निवड.
सुधा बाबांना पत्र ________
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
महानगरपालिका हि ____ यासाठी जबाबदार आहे.
१) मार्ग व उडान पुलांची निर्मिती व अंमलात आणणे.
२) स्वच्छता आणि आरोग्याची देखभाल.
३) सागर किनाऱ्यांची सुरक्षित.
खालीलपैकी वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा-
पाणी पाजणे
पुढीलपैकी पाण्याविषयीची योग्य घोषणा कोणती?
पुढीलपैकी योग्य क्रम असणारा गट कोणता?
मार्च २०१४ मध्ये मलेशिया एयरलाईन्सचे बेपत्ता झालेले विमान कोणते?
खालीलपैकी वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
‘खोड मोडणे’
मराठीबरोबरच विधार्भात कोणती भाषा बोलली जाते?
खालील बाबींचा विचार करा.
१) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८५ मध्ये झाली.
२) अमरावतीमधील प्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ची स्थापना १९१२ मध्ये झाली.
तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या व तीन अंकी सर्वात मोठी सम संख्या यातील फरक किती?
रिकाम्या जागा भरा.
कोराद्यांचा _____ करून खाणे.
‘सनातनी’ याच्या उलट अर्थी शब्द कोणता?
खालील वाक्यांत योग्य ते बदल करून वाक्यातील क्रियापदाऐवजी ‘आवड’ चा उपयोग करून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
‘मी धडा वाचते’
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.