चंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१

चंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

विदर्भातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग किती आहेत ?

22.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आहेत?

23.

A, C, F, J, O, ? यामधील प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अक्षर कोणते येईल ?

24.

जर x/3+4=x/2 तर x चि किंमत काय ?

25.

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

26.

भारतीय संविधान ….. दिवसापासून लागू झाले.

27.

कापूस या पिकांची कोणत्या किडीपासून जास्त नुकसान होते?

28.

वर्तुळाचा संबंध गोलाकाराशी असेल, तर चौरसाच संबंध कशाशी असेल ?

29.

चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन कोणते आहे ?

30.

४ गवंडी रोज ५ तास काम करून एक भिंत ६ दिवसात बांधतात; तर ५ गवंडी रोज ६ तास काम करून तीच भिंत किती दिवस बांधतील ?

31.

‘ पिवळा, पांढरा, हिरवा, गुलाब ‘ यापैकी गटात न बसणारी बाब कोणती ?

32.

ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

33.

ताडोबाचे जंगलात वाघांपेक्षा ११ वाघिणी जास्त आढळल्या. जर वाघिणीची संख्या २६ असेल, तर दोन्ही मिळून एकूण किती वाघ प्राणी आहेत ?

34.

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

35.

परीक्षेमध्ये, प्रश्नाचे उत्तर बिनचूक लिहिले तर ६ गुण मिळतात व चुकीचे लिहिले तर २ गुण वजा होतात. महिपने सर्व १२ प्रश्न सोडवले व त्याला फक्त ४० गुण मिळाले. तर महिपणे किती प्रश्न बिनचूक सोडवले ?

36.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना कोठे आहे ?

37.

७, १९, ३९, ?, १०३, १४७ या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.

38.

विश्व बुद्धीबळ स्पर्धेचे यावर्षीचे अजिंक्य पद …….यांनी पटकाविले.

39.

अवकाशात झेप घेणारी पहिली भारतीय वंशाची महिला कोण होती?

40.

आरमोरी येथील ….. उद्योग प्रसिध्द आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

चंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.