चंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१

चंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

दूरदर्शन संचाची किंमत जानेवारी महिन्यामध्ये २५% ने वाढविण्यात आली. परंतु विक्रीवर परिणाम झाल्याने आता किंमत किती टक्के कमी करावी म्हणजे पूर्वी इतकीच किंमत होईल ?

2.

डॉ. अंभय बंग व डॉ. राणी बंग याच्या धानोरा येथील प्रकल्पाचे नाव काय?

3.

क्रिकेट टिममधील ११ खेळांडूचे सरासरी वजन ६० कि.ग्र. आहे. १२ व्या राखीव खेळाडूसह सरासरी वजन ६१ कि. असल्यास राखीव खेळाडूचे वजन किती ?

4.

जर वडिलांचे आजचे वय ४५ वर्ष व मुलाचे आजचे वय २० वर्ष असेल तर ५ वर्षानंतर मुलाचे वय हे वडिलांचे त्या वेळच्या वयाच्या ……..

5.

एक मुलगा ३४ मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिल्या मिनिटात तो ६ मीटर वर चढतो मात्र दुसऱ्या मिनिटाला तो त्यापैकी २ मीटर खाली येतो. तिसऱ्या मिनिटाला तो परत ६ मीटर वर चढतो मात्र चौथ्या मिनिटाला तो २ मीटर खाली येतो. या प्रक्रीयेप्रमाणे त्याला तो खांब चढण्यास किती वेळ लागेल ?

6.

महाराष्ट्राच्या विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन ………येथे होत असते.

7.

जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?

8.

मालिका पूर्ण करा.

YWU, SQO, MKI, GEC, —-

9.

चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली जाते?

10.

सोडवा :- (३+९) ÷ ३-१ = ?

11.

वर्धा व वैनगंगा नदींचा संगम कोणत्या ठिकाणी आहे?

12.

१९४२ सालातील क्रांतिकारी लढा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी …… लढला गेला.

13.

चंद्रपूर जिल्ह्याचा नवीन तालुका खालीलपैकी कोणता आहे ?

14.

दरसाल दर शेकडा १२ व्या व्याजाच्या दराने ३००००/- रुपयावर ५ वर्षात किती सरळ व्याज मिळेल ?

15.

एका वर्तुळाची त्रिज्या १० सेमी आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

16.

जर ६० आंब्याची विक्री किंमत २८० रुपये असेल तर ४० आंब्याची विक्री किंमत किती रुपये असेल ?

17.

……… या झाडापासून काथ तयार करतात.

18.

कोणत्या अंकाची १५% संख्या २१ येईल ?

19.

बल्लारपूर शहर हे खालीलपैकी कोणत्या गोंड राजाचे वसवले आहे ?

20.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभेचे किती निर्वाचन क्षेत्र ( मतदारसंघ ) आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

चंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.