ASO Pre 2015 Questions And Answers:
Like London, Indian revolutionaries also established an activity centre in Paris. Who was the main leader behind it?
a. V.D. Savarkar
b. Madam Kama
c. Sardar Sing Rana
d. Shyamji Krishna Varma
लंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरु केले. त्याचे मुख्य सुत्रधार कोण होते ?
अ. वि.दा. सावरकर
ब. मादाम कामा
क. सरदार सिंग राणा
ड. शामजी कृष्ण वर्मा
Who wrote “The Economic History of India" ?
“दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता ?
Who were the two women representatives from Maharashtra for Indian National Congress in 1889 held in Mumbai ?
इ.स. 1889 च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणाच्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या ?
Which third method of revenue collection did Elphinstone adopt after rejecting the methods of Cornwallis and Munro ?
एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्विकारली ?
What were the objectives of “Sevasadan" ?
a. To educate Hindu, Muslim and Parsi women
b. To help them with medicine
c. To teach them cottage industries
d. To encourage re-marriage of widows
“सेवासदन” या संस्थेचा उद्देश काय होते ?
अ. हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे
ब. त्यांना औषधपाण्याची मदत करणे
क. त्यांना गृहउद्योग शिकविणे
ड. विधवांच्या विवाहास चालना देणे
Whose presidential speech in the Muslim League Session held in Allahabad in December, 1930, laid the foundation of Pakistan'?
डिसेंबर, 1930 च्या अलाहाबाद येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते ?
In which land revenue system did peasants acquire ownership ?
कोणत्या महसुल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Which periodicals were started to respond to the writings in ‘Gyanoday?
a. Vicharlahari
b. Chandrika
c. Saddharmadipika
d. Induprakash
'ज्ञानोदय' मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरु झाली ?
अ. विचारलहरी
ब. चंद्रिका
क. सद्धर्मदीपिका
ड. इंदूप्रकाश
When did Ramsay Macdonald declare the famous judgement in history known as 'Communal Award'?
'जातीय निवाडा' या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला ?
Where and when was the first conference of Kisan Sabha held ?
किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.