ASO Pre 2015 Questions And Answers:
Consider the following statements :
a. Cristiano Ronaldo scored five goals in a game for the first time while playing a
match on April 5, 2015.
b. Ronaldo's five goals included the fastest hat-trick of his career in just eight minutes.
c. It was his 41st career hat-trick.
खालील विधाने विचारात घ्या :
अ. क्रिस्टिनो रोनाल्डोने दिनांक 5 एप्रिल, 2015 रोजी सामना खेळतांना पहिल्यादाच पाच गोल केले.
ब. रोनाल्डोच्या पाच गोलमध्ये, त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान हँट्-ट्रिक फक्त आठ मिनिटात आहे.
क. त्याच्या कारकिर्दीतील ही 41वी हॅट्-ट्रिक आहे.
Consider the following statements about a bill on 'Transgenders' Rights':
a. The bill aims at equal rights for transgenders as common citizens. . It was moved by a DMK member of Parliament, Tiruchi Siva in Rajya Sabha.
c. It is the first private member's bill passed by Rajya Sabha in 45 years.
Which of the statements given above is/are correct?
तृतीय पंथीयांच्या हक्कांसंबंधीच्या विधेयका बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ. सामान्य नागरिकांप्रमाणे तृतीय पंथीयांना समान हक्क मिळावे हा विधेयकाचा उद्देश आहे.
ब. ते द्रमुक संसद सदस्य, तीरूची सिवा यांनी राज्यसभेत मांडले.
क. गेल्या 45 वर्षात राज्यसभेने संमत केलेले हे पहिले खाजगी विधेयक आहे.
वर दिलेल्या विधानापैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?
Which one of the following is false about 'Atal Pension Yojana'?
‘अटल पेन्शन योजने' बाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे ?
'संसद आदर्श ग्राम योजने' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Which is the first State to run the human milk bank 'Jeevan Dhara'?
मानवी दूध बँक जीवन धारा' चालविणारे पहिले राज्य कोणते ?
केन्द्रीय गृहमंत्रालयाने 14 एप्रिल, 2015 रोजी निर्णय घेवून प्रवासी visa-on-arrival' योजनेचे नाव बदलून __________ केले.
संविधान सभे बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती.
ब. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.
क. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या.
ड. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.
Which one of the following statements is not correct?
खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?
Which one of the following statements is not correct about the Federal System of India ?
भारताच्या संघराज्यात्मक पद्धती बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Consider the following statements :
a. After the 42nd Constitutional Amendment, ministerial advice has been made
binding on the President, but no such provision has been made with respect to the Governor.
b. The question whether any, and if so what, advice was tendered by the Ministers to the Governor shall not be inquired into in any court.
खालील विधाने विचारात घ्या :
अ. 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.
ब. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.
Which one of the following does not lead to compulsory termination of Indian citizenship ?
भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.