ASO Pre 2015

ASO Pre 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

A wire when bent in the form of a square encloses an area of 484 sq.cm. What will be the enclosed area when the same wire is bent into the form of a circle ? 

 

182.

एक तार वळवून तिला चौरस आकार दिल्यास 484 चौ. सेमी क्षेत्र बंदिस्त करते. त्याच तारेला वर्तुळाकार
दिल्यास ती किती क्षेत्र बंदिस्त करेल ? 

image

183.

There are three friends, Niyaz, Ravi and Andre. One of them always tells lies, one always tells the truth, and one alternates in lying and telling the truth As an investigator you ask each of them separately, “Who among you always lies ?" You get the following answers :

Ravi : Niyaz. 

Niyaz :  Andre.

Andre: I do. 

Now figure out the person who always tells the truth.

184.

नियाझ, रवी व आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो, एकजण नेहमीच खरे बोलतो, आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतो. 

अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेग वेगळे गाठून प्रश्न विचारला. “तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण ?”

तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली :

रवी = नियाझ

नियाझ = आंद्रे 

आंद्रे = मी 

यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा. 

185.

Select the option to replace question mark in the given image sequence. 

186.

पुढील प्रतिमा मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी पर्याय निवडा. 

187.

Select the image that could be drawn without taking the pencil off the surface and without drawing along a line twice. 

188.

पृष्ठावरून पेन्सिल न उचलता आणि कोणत्याही रेषेवरून पेन्सिल दोनदा न फिरवता काढता येईल, अशी प्रतिमा निवडा. 

189.

Select an option for replacing the question mark. 

190.

प्रश्नचिन्हासाठी पर्याय निवडा. 

191.

What number will replace the question mark ? 

192.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ? 

193.

One among the following persons makes a false statement. Which party will win the election, if two persons make a true statement ? 

Kama = Neither party “A” nor “B” wins the election. 

Nama = Party “A” wins the election. 

Pama = Either party “A” or “B” wins the election.

194.

पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते. जर दोन व्यक्ती योग्य विधाने करत असतील, तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली ? 

कमा = “A” किंवा “B” पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही.

नमा = “A” पक्षाने निवडणूक जिंकली. 

पमा = “A” किंवा “B” पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली.

195.

Five images are given in the question. Four of these are alike in a certain way. Find the image that does not fit into the rest. 

196.

खाली दिलेल्या पाच प्रतिमांतील चार प्रतिमा विशिष्ट प्रकारे समान आहेत, या प्रकारात न बसणारी प्रतिमा शोधा. 

197.

If the area of the top triangle in the accompanying figure is 100%, then what is the area of the bottom triangle in percentage ? 

198.

जर सोबतच्या आकृतीतील वरच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100% असेल, तर खालच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती टक्के आहे ? 

199.

A, B, C, D, E and F are family members. C is an Engineer and is the father of E. A is the grandmother of F and was a Collector. B is the grandfather of E and is a Farmer. There are two students in the family who are siblings. One is pursuing law degree and the other one a degree in social work. There are two married couples. There is one Farmer, one retired Collector, one Engineer and one Neurosurgeon in the family.

Choose the option that indicates the profession of D.

200.

A, B, C, D, E आणि F' हे कुटुंब सदस्य आहेत. C ही इंजिनीअर व्यक्ती E चे वडील आहेत. A ही F ची आजी असून ती जिल्हाधिकारी होती. B ही व्यक्ती E चे आजोबा असून शेतकरी आहेत. कुटुंबात दोन विद्यार्थी असून ती भावंडे आहेत. एकजण कायद्याची पदवी मिळवण्यासाठी झटत आहे तर दुसरी व्यक्ती समाजकार्यातील पदवीसाठी झटत आहे. यात दोन विवाहित जोडपी आहेत. कुटुंबात एकजण शेतकरी, एकजण निवृत्त अधिकारी, एकजण इंजिनीअर आणि एकजण न्युरोसर्जन आहे. D या व्यक्तीचा व्यवसाय दर्शविणारा पर्याय निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.