ASO Pre 2015

ASO Pre 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

__________ bacteria are used as biofertilizers. 

162.

_________ या जिवाणूंचा जैविकखत म्हणून वापर करतात. 

163.

_________ and _________ have the power of fixing free nitrogen and hence are used in waterlogged rice fields to increase the soil fertility. 

164.

_______ आणि _________यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भात शेती मध्ये जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी उपयोग करतात.

165.

Protein can provide __________ energy per gram.

166.

एक ग्राम प्रथिनांमधून _________ ऊर्जा मिळते.

167.

The transgenic rice, popularly called as “Golden Rice" contains good quantities of 

168.

लिंगपरिवर्तित तांदुळ जो “सोनेरी तांदुळ” म्हणूनहि ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते ?

169.

The order of different steps involved in renal excretion is as follows :

170.

मूत्रपिंडाद्वारे होणा-या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो

171.

If moving north and west is not permitted, then how many ways are available for reaching from A to B ? 

172.

जर उत्तरेला आणि पश्चिमेला जाण्याची परवानगी नसेल, तर A पासून B पर्यंत पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत ? 

173.

Anand is image  times as fast as Balu. If Anand gives Balu a start of 80 m, how long is es as the race track if both cross the mark at the same time?

174.

आनंद बाळूच्या तुलनेत 2 पट वेगवान आहे. जर आनंदने बाळूला सुरुवातीला 80 m अंतर धावण्याची मुभा दिली, आणि दोघेही एकाच वेळेत अंतिम खूण ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी किती ? 

175.

Average age of Divya, Raja, Bano and Mita is 5 years. Raja's age is 2 years, Bano is 6 years old, and Mita is 7. Average age of Divya, her cousin Naina, Naina's brother Nishi, her other cousin Priti, her twin brother Soumya and her younger brother Guddu is 10 years. Nishi's age is 18 years, Priti's age is 6 years, Guddu is a year old. Choose the option that indicates Naina's age. 

176.

दिव्या, राजा, बानो आणि मिता यांचे सरासरी वय 5 वर्षे आहे. राजाचे वय 2 वर्षे आहे, बानो 6 वर्षांची आहे, आणि मिताचे वय 7 वर्षे आहे. दिव्या, तिची चुलत बहीण नयना, नयनाचा भाऊ निशी, तिची दुसरी चुलत बहीण प्रिती, तिचा जुळा भाऊ सौम्य आणि तिचा धाकटा भाऊ गुड्डु यांचे सरासरी वय 10 वर्षे आहे. निशीचे वय 18 वर्षे आहे, प्रिती 6 वर्षांची आहे, गुड्डू वर्षाचा आहे. नयनाचे वय दर्शविणारा पर्याय निवडा.

177.

Choose the least perfect square that is divisible by 22, 36 and 66.

178.

22, 36 आणि 66 यांनी नि:शेष भाग जाणारा सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा

179.

Arjit and Appu walk around a circular track. Arjit walks at a speed of 3 rounds per hour and Appu at a speed of 2 rounds per hour. If they start at 6.30 a.m. from the same point in opposite directions, how many times will they cross each other before 8.00 a.m.?

180.

अर्जित आणि अप्पू वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत. अर्जित ताशी 3 फे-या वेगाने चालतो आणि अप्पू ताशी 2 फेच्या वेगाने चालतो. जर त्यांनी सकाळी 6:30 ला एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशांनी चालायला सुरुवात केली, तर सकाळी 8.00 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.