ASO Pre 2013


61. 

मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते ? 

62. 

जोड्या जुळवा :  

63. 

खालीलपैकी कोणत्या उद्योगात 2010-11 मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली?

64. 

नवीन वित्तिय धोरणात पुढीलपैकी कोणत्या बाबींवर भर देण्यात आला आहे?

(a) कररचना व कराच्या कायद्यात सुलभीकरण करणे.

(b) कर प्रशासनात सुधारणा करणे.

(c) साधन सामुग्रीचे वितरण व करप्रणालीचे समान महत्व

(d) खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबिणे. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

65. 

जनरल अँटी-अव्हायडन्स रूल (GAAR) च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हा पासून लागू होतील?

66. 

1950 - 51 ते 2010 - 11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP) वाटा पुढीलपैकी
कोणत्या प्रमाणात घसरला?

67. 

2009 पासुन रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रु. नाण्याचे वजन व व्यास किती आहे?

68. 

देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते ? 

(a) लोकलेखा समिती   

(b) अंदाज समिती 

(c) सार्वजनिक उद्योग समिती 

(d) वरील सर्व 

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

69. 

खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे?

70. 

2004 - 05 या वर्षासाठी तेंडूलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्यरेषा निश्चित करण्यात आली ? 

71. 

खालिलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा न

72. 

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

73. 

अन्न पदार्थाची ऊर्जा _________ या परिमाणात मोजली जाते.

74. 

अणुभट्टी मध्ये होणारी उर्जा निर्मिती यामुळे होते. 

75. 

हायड्रोपावर प्लॅन्ट मध्ये :

76. 

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणा-या किरणांना नियंत्रित करतो ?

77. 

अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मीठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते ?

78. 

सोलर सेल कशापासून बनलेले असतात?

79. 

गांडुळ हा प्राणी कोणत्या संघात येतो?

80. 

नॅचरल गैस हा उत्तम गैस आहे कारण 

(a) त्याची कॅलोरीफीक व्हॅल्यू कमी आहे.

(b) तो धूरविरहीत जळतो. 

(c) तो कोणताही विषारी वायू तयार करीत नाही. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018