ASO Pre 2013


21. 

संविधानातील कोणत्या संविधान दुरूस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला?

22. 

खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? 

(a) विजया लक्ष्मी पंडीत

(b) सुब्बलक्ष्मी 

(c) सुचेता कृपलानी

(d) सरोजीनी नायडू   

पर्यायी उत्तरे : 

23. 

17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

24. 

खालील तरतुदींपैकी कोणती तरतुद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे ?

25. 

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे ?

26. 

जोड्या लावून योग्य पर्याय निवडा : 

27. 

सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली?

28. 

'बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश्य __________होते. 

(a) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्याची दखल घेणे. 

(b) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पहाणे. 

(c) इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरविणे. 

(d) सनदशीर मार्गाने लोकांची गाहाणी सरकारपर्यंत पोहोचविणे. 

पर्यायी उत्तरे : 

29. 

संयुक्त महाराष्ट्र सभा' ची स्थापना कोठे झाली? 

(a) मुंबई व पुणे

(b) मुंबई

(c) मराठवाडा

(d) बेळगांव 

पर्यायी उत्तरे : 

30. 

ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?

(a) किचकवध

(b) सुभद्राहरण 

(c) सौभद्र

(d) कट्यार काळजात घुसली 

पर्यायी उत्तरे :

31. 

'न्यू इंग्लिश स्कूल, पुणे' चे संस्थापक सदस्य कोण होते? 

(a) लोकमान्य टिळक

(b) गोपाळ गणेश आगरकर 

(c) विष्णुशास्त्री चिपळूणकर

(d) दादोबा पांडुरंग तर्खडकर 

पर्यायी उत्तरे : 

32. 

अयोग्य जोडी निवडा.

33. 

लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. 

(a) साराबंदी मोहीम

(b) गणेश उत्सव 

(c) होमरूल लीग

(d) शिवाजी उत्सव

पर्यायी उत्तरे : 

34. 

1857 च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते?

(a) काजीसिंग नाईक 

(b) भीमा नाईक

(c) भागोजी नाईक 

(d) दौलतसिंग 

पर्यायी उत्तरे : 

35. 

कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? 

(a) खानदेशात

(b) नगर जिल्ह्यात

(c) कोल्हापूर 

पर्यायी उत्तरे : 

36. 

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन 'फैजपूर काँग्रेस' चे अध्यक्षपद कोणी भुषविले होते ?

37. 

भारत छोडो आंदोलनात देशात कोठे 'प्रति सरकार' स्थापन करण्यात आले होते ? 

38. 

लॉर्ड कर्झन कालीन 'इँले आयोग' चा संबंध ____________ होता. 

39. 

'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन' चे संस्थापक सदस्य कोण होते? 

(a) के.टी. तेलंग

(b) फिरोजशहा मेहता 

(c) बद्रुद्दीन तयब्बजी

(d) म.गो. रानडे 

पर्यायी उत्तरे :

40. 

सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? 

(a) कोळ्यांनी 

(b) भिल्लांनी

(c) वारल्यानी

(d) कथक-यांनी

पर्यायी उत्तरे :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018