ASO Pre 2013


81. 

आरोग्य शिक्षण ___________ शी संबंधित नाही. 

(a) लोकांचे दारूचे व्यसन

(b) उघड्यावर शौचास बसणे.

(c) व्यसने व दारिद्रय 

(d) पाण्याचे प्रदूषण

(e) धूम्रपानाची सवय

(f) प्राथमिक आरोग्य सेवेची सोय 

(g) लोकांचे लसीकरण

(h) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे. 

पर्यायी उत्तरे : 

82. 

विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकालाईट पॉलीमर कशापासून तयार करतात ?

83. 

‘ड्रॉसेरा' वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ?

84. 

आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ____________ नुसार करतात. 

85. 

इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासून बनविलेले असतात?

86. 

पुढील आकृती वसाहत संकुल दाखविते. A व B ही या वसाहतीची प्रवेश द्वारे आहेत ती जोडणारे रस्ते बाणांनी दाखवले आहेत. कोणत्याही बिंदूला दोनदा स्पर्श न करता A ते B जाण्याचे जास्तीत जास्त किती मार्ग शक्य आहेत ? 

87. 

88. 

चा-याची एक गासडी नऊ वासरे व सात गाईंना पुरते. तर याच मानाने नऊ गासड्या चारा 54 वासरे व किती गायींना पुरेल?

89. 

पुढील बेरीज तक्ता सत्य ठरविण्यासाठी W या चलाऐवजी उचित पर्याय निवडा. 

90. 

पुढे दिलेल्या पर्यायातून प्रतिपादन (A) व त्याचे कारण (R) यांच्या संदर्भात योग्य निवड करा.

प्रतिपादन (A) : सरकार चालवित असलेल्या शाळातून 6 ते 15 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जात असले तरीही अल्पसंख्य पालक आपल्या मुलांना या शाळांत दाखल करण्यासाठी इच्छुक असतात.

 

कारण (R): ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत त्याच भागात सरकार दबाव आणणाच्या व्यवस्थापनांना खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी देते व बहुसंख्य पालकांना वाटते की खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात व म्हणून ते आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात.

91. 

कोणते/ती सामान्यीकरण/णे परिच्छेदात दिलेल्या माहितीशी तर्कदृष्टया सुसंगत आहे? 

छंद म्हणून दोन संवर्धक निर्सगाचा अभ्यास करण्यात गुंतलेले आहेत. त्यांना शोध लागला की ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या वेगाने घटत आहे. त्यांनी केलेल्या अनेक अभ्यासांच्या दरम्यान त्यांना खात्री पटली की भौगोलिक परिसरात राहणा-या समूहांच्या पिढ्यांचा त्या क्षेत्रातील जीव प्रकारांशी चांगला परिचय असतो. महाराष्ट्राच्या किनारी भागात राहणा-या लोकांच्या मदतीने त्यांनी या समस्येचा अभ्यास केला व त्यांना ऑलिव्ह रिडले कासवासह विविध प्रजातींचे संवर्धन करण्याची गरज समजायला त्यांना मदत दिली. या पुढाकारामुळे विविध किना-यांवर गावातील लोक कासवांच्या घरट्यांची काळजी घेऊ लागले. लोकांनी अंडी उबवली जाऊन पिले समुद्राकडे चालत जाण्याच्या घटनेचा उत्सव सुरू केला. आता या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी विविध ठिकाणचे लोक या गावांना भेट देऊ लागले आहेत.

(a) लोकांनी संवर्धन कार्याला सहाय्य दिले कारण त्यांना त्यांची गावे पर्यटन ठिकाणे म्हणून विकसित करण्यात रस
होता. 

(b) संवर्धकांना या कामासाठी प्रसिद्धी मिळविण्यात रस होता.

(c) अशा उपक्रमात लोकांना सहभाग घेऊ देता कामा नये कारण अंडी व कासवे ते प्रोटिन्स देणारे अन्नघटक म्हणून खातात. (d) संवर्धकांना माहीत होते की क्षेत्रातील लोकांना त्यांच्या पर्यावरणाची चांगली माहिती असते आणि म्हणून ते ऑलिव्ह रिडले कासवांची काळजी घेतील. 

पर्यायी उत्तरे :

92. 

हरवलेल्या फरशांसाठी दिलेल्या संचातून निवड करा. 

93. 

पुढील समीकरण सत्य ठरण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी उचित पर्याय निवडा.

94. 

उचित पर्याय निवडून चौथी जोडी पूर्ण करा. 

95. 

नेमक्या सात तासांपूर्वी, 5/8  दिवस शिल्लक रहायला पाच तास राहिले होते. तर आता किती वाजले आहेत ? दिवस 12.00 रात्री सुरु होतो. 

96. 

सोडवा. 

97. 

एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. जर आयताची लांबी 40 से.मी. आहे व आयताची रूंदी
चौरसाच्या बाजूच्या (3/2) पट आहे. तर चौरसाची बाजू किती से.मी. आहे ?

98. 

जर एका बादलीत  ३/५ भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किग्रॅ भरते. आणि जर त्या बादलीत ४/५ भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किग्रॅ भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.

99. 

एक कारमालक प्रतिलिटर 7.50 रु., 8 रु. व 8.50 रु. या दराने सलग तीन वर्ष पेट्रोल खरेदी करतो. जर तो प्रत्येक वर्षाला 4000 रु. खर्च करीत असेल, तर त्याला सरासरी प्रतिलिटर किती रुपये खर्च येईल?

100. 

जर n=1+ आणि x ही क्रमवार चार संख्यांचा गुणाकार आहे. तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ? 

(a) n ही विषम संख्या 

(b) n ही मूळ संख्या 

(c) n ही पूर्णवर्ग संख्या 

पर्यायी उत्तरे :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018