ASO Pre 2013

ASO Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

Which of the following thermal power stations is closed recently ?

102.

हल्ली खालीलपैकी कोणते औण्विक केंद्र बंद करण्यात आले आहे?

103.

Match the following: 


104.

जोड्या लावा : 

105.

Four mountain ranges are shown by 1, 2, 3, 4 numbers from Western Himalaya in the given map. Which is the correct sequence of mountain ranges from South to North? 

106.

खालील नकाशामधे पश्चिम हिमालयातील चार पर्वत रांगा 1, 2, 3, 4 अंकानी दाखविलेल्या आहेत. या पर्वत रांगांचा
दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? 

107.

Match the following: 

108.

जोड्या लावा : 

109.

Which of the following caves in India is the oldest cave?

110.

भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ? 

111.

In order to improve liquidity in 2012 - 2013, the RBI : 

(a) Reduced CRR and SLR. 

(b) Reduced CRR but kept SLR unchanged. 

(c) Reduced SLR but kept CRR unchanged.   

Answer options :

112.

2012 - 2013 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने

(a) सी.आर.आर. व एस्.एल्.आर. कमी केले.

(b) सी.आर. आर. कमी केला पण एस्.एल्.आर. बदलला नाही. 

(c) एस्.एल्.आर. कमी केला पण सी.आर.आर. बदलला नाही.

पर्यायी उत्तरे :

113.

What is CAPART related to ?

114.

CAPART खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

115.

M1 M3 categories of money supply in India are also known as:

116.

भारतातील पैसा पुरवठ्याचे Mव Mहे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात?

117.

What is India's total Population according to the 2011 census ?

118.

2011 च्या जनगणने प्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे?

119.

What are the important aspects of the New Agricultural development strategy ? 

(a) Use of organic fertilisers to increase productivity. 

(b) Use of sprinkler and drip irrigation method.

(c) Implementation of Animal Insurance scheme. 

(d) To reduce poverty in rural areas.

Which of the statements given above are correct? 

120.

नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?

(a) उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे.

(b) 'तुषार सिंचन' व 'ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे. 

(c) पशुविमा योजना राबविणे. 

(d) ग्रामीण भागातील दारिद्रय कमी करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.