AMVI Pre 2011 Questions And Answers:
नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन __________ येथे होते.
महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास __________ म्हणतात.
पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकारात मोडत नाही ?
मुंबई उच्च न्यायालयाची खंड पीठे कोठे-कोठे आहेत ?
भारतीय राज्यघटनेच्या विभाग 3 मधील कलम ________ मध्ये ‘स्वातंत्र्याच्या अधिकाराची तरतूद केली आहे.
सरकारी विधेयकाचा आराखडा ________ तयार करतात.
महाराष्ट्रात नगरपरिषदाची किती वर्गात विभागणी केली आहे ?
_________ साली भारतीय संसदेने ‘भारतीय - नागरिकत्वाचा कायदा संमत केला.
पुढीलपैकी कोणता कर राज्यसरकार लादते ?
खाजगी विधेयक म्हणजे
पुढील समीकरणामधील 'A' आणि 'B' ची किंमत काढा.
खालील प्रश्नामध्ये चौरसातील आठ जागा एका विशिष्ट सूत्राने भरल्या आहेत. ते सूत्र ओळखा व त्या आधारे खालील चार पर्यायांमधून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
वृक्षांच्या रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून 5 वा आहे. तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत ?
खालील प्रश्नामध्ये वर्तुळाच्या भोवती असलेल्या अंकांचे संबंध शोधून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल तो पर्यायामधून निवडा.
जर स्वातंत्र दिवस रविवारी येत असेल तर येणारा प्रजासत्ताक दिवस कोणत्या दिवशी येईल ?
शिर्षासन करीत असतांना स्वप्नीलची पाठ पश्चिम दिशेला होती. तर त्याचा उजवा हाथ कोणत्या दिशेला राहिल ?
प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायामधून शोधा.
एक माणूस पश्चिमेला 30 मीटर्स चालत गेला. नंतर उजवीकडे वळून तो 30 मीटर्स गेला. त्यानंतर त्याच्या डावीकडे वळून तो 20 मीटर्स गेला. पुन्हा डावीकडे वळून तो 30 मीटर्स गेला. तो त्याच्या सुरुवातीच्या जागेपासून किती अंतरावर
आहे ?
जर इंग्रजी बाराखडी मधील S ते Y ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्या गेली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते ?
आजपासून दोन दिवसानंतर क्रिस्मस आहे. क्रिस्मसला रविवार आहे. तर आजपासून दोन दिवसांअगोदरचा दिवस कोणता ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.