AMVI Pre 2011

AMVI Pre 2011 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

डी. एन. सी. हे लघुरूप खालील तंत्रासाठी वापरले जाते

82.

 एखाद्या उष्ण पदार्थाचा पृष्ठभाग __________ असल्यास त्यापासून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन अधिक वेगाने होईल  ?

83.

कंप्यूटर एडेड डिझाईन (कॅड) या तंत्रात माहितीच्या आदानप्रदानासाठी कोणत्या संहितेचा वापर केला जातो ? 

84.

अल्ट्रासोनिक मशिनिंग तंत्राचा वापर करून खालीलपैकी कुठल्या प्रकारच्या पदार्थावर चांगल्या प्रकारे मशिनिंग करता येऊ शकेल ?

85.

ट्रान्सफर मशिन्स हा प्रकार खालीलपैकी कुठल्या उपयोगात वापरतात ?

86.

कार्बन मोनॉक्साईड वायुची पातळी मोडणारे यंत्र खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर चालते ?

87.

पारंपारिक क्रॉस-प्लाय टायर्सच्या तुलनेत रेडियल प्लाय टायर्सचा हा एक तोटा आहे

88.

वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा खालील ठीकाणी लावलेली असते. 

89.

'पॉईंट टु पॉईंट न्युमरिकल कंट्रोल' या तंत्राचा वापर कोणत्या मशिनटूल मध्ये केला जातो ?

90.

__________  वर आधारित इंजिन पेक्षा इतर कुठलेही इंजिन अधिक कार्यक्षम असु शकत नाही. 

91.

रेफ्रीजरेटरच्या कंडेन्सरमध्ये प्रवेश करतांना रेफ्रीजरंट पदार्थाची अवस्था खालीलपैकी कोणती असते ?

92.

एका सेंट्रीफ्युगल पंख्याला चालवणारी इलेक्ट्रीक मोटर वाजवीपेक्षा जास्त गरम झालेली आढळली यासाठी खालील कारण असु शकेल 

93.

इंजिनचा आवाज कमी करण्यासाठी इंजिनच्या एक्झॉस्ट प्रणालीमध्ये बसवण्यात येणा-या उपकरणास ____________ म्हणतात. 

94.

आधुनिक वाहनांमध्ये स्टेअरिंग __________या प्रमाणात असते.

95.

किंग पिनची मध्य रेषा आणि उभी रेषा यांच्या मधील कोनाला _________ म्हणतात.

96.

वाहनांमध्ये क्लचचा प्राथमिक उपयोग _________  हा आहे.

97.

पेट्रोल इंधनाचा ऑक्टेन नंबर हा खालीलपैकी कशाचे द्योतक आहे ?

98.

डायरेक्ट इंजेक्शन डीझल इंजिनचा खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता ?

99.

इलेक्ट्रॉनिक इंजिन व्यवस्थापन सुविधा असणा-या सी. आय. इंजिनसाठी कोणती इंधन पुरवठा यंत्रणा सर्वाधिक सोईची आहे ? 

100.

भारतातील बी एस-2 प्रदूषण नियंत्रण प्रणालीनुसार वाहनाद्वारे सोडल्या जाणाच्या कार्बन मोनॉक्साईडची जास्तीतजास्त पातळी एवढी असु शकते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2011 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.