AMVI Pre 2011

AMVI Pre 2011 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास ________ दिवस लागतात.

22.

________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवितात.

23.

पदार्थाच्या एका ग्रॅम-मोल मधील रेणूंची संख्या ________इतकी असते.

24.

खालीलपैकी असत्य विधान कोणते आहे ?

25.

_________ ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आहेत.

26.

मधुमेह विकारामध्ये ________ चा वापर केला जातो. 

27.

भारतामध्ये _________ या वर्षी इंग्रजी हे शिकवण्याचे माध्यम म्हणून चालू करण्यात आले.

28.

भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल _________ हे होते.

29.

1857 चे स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ _______ यांनी लिहिला. 

30.

मुंबई-ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरु झाला ? 

31.

स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते ? 

32.

'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

33.

_________ हे 1857 च्या उठावाच्या वेळेस भारताचे गव्हर्नर जनरल होते.

34.

प्रमुख शेतीविषयक उठावांपैकी 1875 चा दख्खनचा उठाव हा ___________.

35.

2001 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या __________ राज्यात आहे.

36.

मुंबई बंदरावरील माल वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी ___________येथे नवीन बंदर विकसित केले आहे.

37.

बहुस्तरीय वाढ हे _________ वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. 

38.

________ या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. 

39.

दक्षिण भारतातील कोणत्या नदीच्या खो-यातील जलसंसाधन सर्वात मोठे आहे ? 

40.

महाराष्ट्राचा __________जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवर आहे. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2011 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.