AMVI Pre 2011

AMVI Pre 2011 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

सध्या महाराष्ट्राची नेमबाजीमधील ‘सुवर्णकन्या' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

2.

तेलंगन विषयासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय ?

3.

नोव्हेंबर 2010 मध्ये निवडून आलेल्या, बिहारमधील नवीन मुख्यमंत्र्याचे नाव सांगा.

4.

47 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाची उत्कृष्ठ मराठी चित्रपट म्हणून निवड झाली ?

5.

सचिन तेंडुलकर यांना मानद ग्रूप कॅप्टन म्हणून लष्कराच्या कोणत्या दलाने मान्यता दिली आहे ?

6.

नाटो या संघटनेची 2010 मधील सभा ________ मध्ये पार पडली.

7.

सन् 2010 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेकडून _________ वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

8.

सोशल नेटवर्किंगमुळे हजारो युवक तहरीर चौकात जमा झाले तो कोणत्या शहरात आहे ?

9.

ज्योतिबा फुले यांनी आपला ‘गुलामगिरी' हा ग्रंथ ___________ यांना समर्पित केला.

10.

औद्योगिक संशोधनासाठी भारत सरकारने 1940 साली _________ ही संस्था स्थापन केली.

11.

राजा रवि वर्मा हे प्रख्यात __________ होते.

12.

ऐतिहासिक दृष्ट्या 1761-1999 या काळात भारताच्या औद्योगिक विकासाचे ढोबळपणे __________ प्रमुख कालखंड दाखवता येतील. 

13.

इ.स. 1854 मध्ये भारतात सर्व प्रथम _________ येथे सूतगिरणी अस्तित्वात आली.

14.

ज्या क्षेत्रावर शासनाची मालकी, नियंत्रण असून व्यवस्थापनही शासन करते त्यास _________ म्हणतात. 

15.

इ. स._________ मध्ये भारताने आर्थिक उदारिकरणाचे नवे अर्थविषयक धोरण स्वीकारले. 

16.

1956 चे औद्योगिक धोरण _________ या समितीच्या शिफारशींवर आधारलेले होते.

17.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा __________ या वर्षी मान्य केले.

18.

धरणात साठविलेले पाणी हे ________ चे उदाहरण आहे.

19.

किरणोत्सारी अणूमधून अल्फा कणाचे निर्गमन होऊन त्याचे नवीन अणुत रूपांतर झाले असता ___________ .

20.

सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर _________ असते. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2011 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.